बाजीराव पेशव्यांचा इतिहास योग्य पद्धतीने शिकवला नाही:राज्यपाल हरिभाऊ बागडेंची खंत; धनोआ यांना शौर्य पुरस्कार प्रदान
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे की, बाजीराव पेशव्यांचा इतिहास शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिकवला गेला नाही. ब्रिटिशांच्या आणि मुघलांच्या इतिहासावर भर दिला गेला, पण बाजीरावांचा इतिहास दुर्लक्षित राहिला, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांना ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे…