Headlines

National Teachers Award 2026 | President Murmu Honours Teachers in Delhi

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिक्षक दिनानिमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी दिल्लीतील विज्ञान भवन येथे देशभरातील ४८ शालेय शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सैनिक शाळा, आदर्श आदिवासी शाळा आणि पीएम श्री शाळांमधील शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांनी अभ्यास सोपा आणि मनोरंजक बनवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला. महाराष्ट्रातील वैभव…

Read Full News

हनुमान अंश 2 कोटींमध्ये बनला- कमाई 72 कोटींपेक्षा जास्त:भारतात बनलेल्या 6 चित्रपटांनी बजेटच्या तुलनेत सरासरी 7 पट कमाई केली

या दिवसांत कमी बजेटच्या चित्रपटांचा ट्रेंड आहे. ‘हनुमान अंश’ने भारतात ₹72.88 कोटी नेट आणि ₹85.97 कोटी ग्रॉस कलेक्शन केले आहे. या चित्रपटाचे बजेट 1.8-2 कोटी रुपयांच्या दरम्यान होते. चित्रपटाने 500% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. हनुमान अंशने मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाही प्रदर्शनाच्या बाबतीत मागे टाकले. त्याचप्रमाणे, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अवारापन 2’ने भारतात ₹148.40 कोटी नेट कलेक्शन…

Read Full News

पुण्यात दहीहंडी उत्सवानंतर भीषण दुर्घटना!:मंडपाची लोखंडी कमान उतरवताना रॉड डोक्यावर पडला; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उतरवण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुन्या सांगवी परिसरात घडली. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जुन्या सांगवीतील लेन क्रमांक 2 येथे विघ्नहर्ता मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता दहीहंडी…

Read Full News

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण:आमदार अभिमन्यू पवारांची बदनामी भोवली; राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता कायदेशीर वळण मिळाले आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणावरून शेख यांनी केलेल्या वक्तव्यांवर आता पोलिसांच्या कारवाईची टांगती…

Read Full News

Navi Mumbai Uran Minor Girl Rape Case; POCSO Filed Against Shubham Mhatre

उरण परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुभम म्हात्रे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव अस . नेमकं प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची पीडित अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती. या…

Read Full News

सुभाष चंद्रासह 4 जणांवर CBI ने दाखल केली FIR:LIC ने तक्रार केली, बनावट नेटवर्थ दाखवून ₹1,322 कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप

CBI ने झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्यासह चार लोकांविरुद्ध ₹1,322 कोटींहून अधिकच्या फसवणुकीच्या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. ही कारवाई एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (LIC Housing Finance Limited) तक्रारीवरून करण्यात आली आहे. एलआयसीचा आरोप आहे की, सुभाष चंद्रा यांनी बनावट नेटवर्थ प्रमाणपत्रे (नेटवर्थ सर्टिफिकेट) सादर करून त्यांच्या कंपन्यांसाठी मोठे कर्ज मिळवले आणि नंतर…

Read Full News

पेपरफुटीशी माझा दूरान्वयेही संबंध नाही!:झिरवाळांच्या OSD गणेश देवरे यांची पहिली प्रतिक्रिया, ‘बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देणार’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गणेश देवरे यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा देवरे यांनी केला असून, केवळ आरोपीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असल्यामुळे आपल्यावर संशय घेतला…

Read Full News

तामिळनाडूमध्ये शाळेच्या जेवणात शेणाची पावडर मिसळली:स्वयंपाकिणीच्या पतीवर आरोप; पत्नीला नोकरीवरून काढल्याचा बदला घ्यायचा होता

तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात सरकारी शाळेतील मुलांसाठी बनवलेल्या जेवणात शेणाची पावडर मिसळल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख अरुमुगम अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने आपल्या पत्नीची नोकरी गेल्याचा बदला घेण्यासाठी हा कट रचला. विद्यार्थ्याकडून जबरदस्तीने सांबरमध्ये पावडर मिसळवून घेतले पोलिसांच्या माहितीनुसार, अरुमुगमची पत्नी शाळेत स्वयंपाकाचे काम करत होती, पण तिला नोकरीवरून काढून…

Read Full News

Husband Kills Wife Over Dance Class Dispute

डान्स क्लासला जाण्यावरून झालेल्या घरगुती वादाचे रुपांतर इतके टोकाला गेले की, एका महिलेचा जीव गेला. नागपुरात 38 वर्षीय यामिनी कृष्ण लाल यादव यांचा पतीने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती कृष्ण लाल यादव (41) याला . पोलिसांच्या माहितीनुसार, यामिनी आणि कृष्ण लाल यादव हे पती-पत्नी असून त्यांना दोन लहान मुले आहेत….

Read Full News

भुजबळांनी रस्त्यावर उतरावं!:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, दादा भुसेंवर म्हणाले- शिक्षणमंत्र्यांचे अधिकार काढले, मग मंत्री का ठेवता?

राज्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेच्या थकीत रकमा यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी आता केवळ सरकारमध्ये राहून भूमिका मांडण्याऐवजी ओबीसींच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले. “मंत्रिमंडळात राहून तुमच्या डोळ्यादेखत ओबीसींचा वाटोळा होत…

Read Full News