‘गोविंदा आला रे…’च्या जयघोषात भाक्षीत विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी:बाललीला व गोपाळकालाचे मनोहारी सादरीकरणाने वेधले लक्ष
लासलगाव लासलगाव विद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती बालक मंदिर व सरस्वती विद्यामंदिर यांच्या वतीने गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सरस्वती बालक मंदिरातील शिवांश रोहम, शिवराई महाले, शिरीष क्षीरसागर, श्रावणी वाकचौरे, स्वरूप शिंदे, सृष्टी गवळी व शिवराज दरगुडे या बालगोपालांनी श्रीकृष्ण, राधा, नंदराज, वासुदेव, यशोदा, देवकी, सुदामा व गवळण यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली….