Headlines

‘जनता’मध्ये आरओ प्लँट लोकार्पण; गणवेश वाटप:न्यू एज्युकेशन सोसायटीचा सामाजिक उपक्रम‎

अंजनगाव बारी विद्यार्थ्यांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत मिळावी, या उद्देशाने न्यू एज्युकेशन सोसायटी, बडनेरा यांच्या वतीने जनता विद्यालयात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यात शाळेत अत्याधुनिक आरओ प्लांट बसवण्यात आला असून, इयत्ता सहावी ते आठवीतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष…

Read Full News

‘मी तिला मारले; खुनानंतर आईला केलेल्या कॉलमुळे पोलिसांना मिळाला सुगावा:मारेकऱ्याला गोंदियात ठोकल्या बेड्या, 8सप्टेंबरपर्यंत सुनावली पोलिस कोठडी‎

ंअल्पवयीन मुलीचा खून केल्यानंतर मारेकरी दुचाकीवरून बडनेराच्या दिशेने पळाला. त्यानंतर एक तास तो बडनेरातच फिरत होता. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास त्याने गीतांजली एक्स्प्रेस पकडून गोंदिया गाठले. गोंदियाला तो का गेला, याबद्दल त्याच्याकडे निश्चित योजन . आनंद नंदकिशोर भड (२२, रा. पोही, मूर्तिजापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मारेकऱ्याचे नाव आहे. या घटनेच्या वेळी त्याचा…

Read Full News

बालकांचे पोषण करण्याची समाजातील सर्वांची जबाबदारी- डॉ. वैशाली धनविजय:‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ संकल्पनेतून सामुदायिक सहभागावर भर‎

‘सुदृढ बालक हे केवळ एका कुटुंबाचे यश नसून, समृद्ध आणि सशक्त समाजाचा पाया आहे. त्यामुळे बालकांचे पोषण, माता-बालकांचे आरोग्य आणि अंगणवाडीच्या कार्यात समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका पुष्पा चिखलकर यांची उपस्थिती…

Read Full News

एअर व्हाईस मार्शल शरदचंद्र देशपांडेंची गौरवशीला दर्शनी भागात पुर्नस्थापित करा:विभागीय रेल्वे प्रबंधकांकडे तुषार भारतीय यांची मागणी, मान्यवरांची उपस्थिती‎

अमरावतीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनच्या जुन्या ऐतिहासिक इमारतीचे पाडकाम सध्या सुरू आहे. या इमारतीतील वीरचक्राने सन्मानित एअर व्हाईस मार्शल शरदचंद्र देशपांडे यांच्या गौरवशिलेचे स्थलांतर करून ती दर्शनीय ठिकाणी पुनर्स्थापित करण्यात यावी. अशी मागणी भाजप नेते तुष Source link

Read Full News

‘ऑपरेशन टायगर’नंतर आता दुसरे ऑपरेशन:गोगावलेंचा गौप्यस्फोट, पुढच्या वेळेस सांगोल्याचा आमदार शिवसेनेचाच असेल‎

पुढे काय करायचे, याबाबतच्या सर्व गोष्टी आम्ही उघडपणे सांगू शकत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘ऑपरेशन टायगर’ करताना कधीही कोणाला सांगत नाहीत. अचानक एखादी घटना घडली की, ‘हे कसं काय झालं?’ असा प्रश्न सर्वांना पडतो. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार आमच्याकडे येऊ शकतात. आता दुसरेही एक ऑपरेशन होणार आहे, मात्र त्याबाबत आताच काही सांगणार नाही. आम्ही…

Read Full News

शिक्षक दाम्पत्यांच्या प्रयत्नाने बोरी शाळेत पुन्हा किलबिलाट:पटसंख्या गेली 23 वर, ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून भौतिक सुविधा‎

वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येअभावी अस्तित्वाच्या संकटात असताना शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळ . धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बोरी गाव असून कमी लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात…

Read Full News

बंगळुरूत लोन फेडण्यावरून महिलेचे अपहरण:ओलीस ठेवून मारहाण, नग्न व्हिडिओ बनवल्याचा आरोप; 2 महिलांसह तिघांना बेड्या

बंगळूरुत कर्जाची रक्कम आणि व्याज फेडण्यावरून एका 30 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिला मारहाण केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. आरोप आहे की, महिलेला अनेक दिवस एका घरात ओलीस ठेवण्यात आले आणि पैसे न दिल्यास तिला जबरदस्तीने कपडे काढायला लावले. तिचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. चंद्रा लेआउट पोलिसांनी या प्रकरणी तीन…

Read Full News

पावसासाठी कुर्डुवाडीत मुस्लिम बांधवांनी मागितली दुआ‎:सहा नक्षत्रं कोरडी गेली, आता पूर्वा आणि उत्तरा या नक्षत्रांमध्ये पाऊस पडेल, अशी भाबडी आशा‎

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह माढा तालुक्यात सप्टेंबर महिना उजाडला तरी वरुणराजाने दांडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर पावसाळी सहा नक्षत्रं पूर्णपणे कोरडी गेली. आता मदार केवळ फाल्गुन पूर्व आणि उत्तरा नक्षत्रावर आहे. या परतीच्या नक्षत्रांमध्ये . पावसाळ्यातील प्रमुख ९ नक्षत्रे आहेत. यामध्ये मृग नक्षत्र साधारण ८ जून ते २१ जून यापासून पावसाळा सुरू झाला तसा…

Read Full News

श्रीपूरमध्ये कर्मयोगी क्रीडा महोत्सवास प्रारंभ

श्रीपूर येथील कर्मयोगी श्री पांडुरंग कारखान्याच्या दोन दिवस चालणाऱ्या प्रशांत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अकलूजचे पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके व पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गत आठ वर्षांपासून दरवर्षी हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो . झेंडावंदन करून हा क्रीडा महोत्सव सुरू झाला. या वेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष…

Read Full News

बागेत शास्त्रज्ञ, बांधावर चर्चा:मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विज्ञानाची साथ, गोपाळपूरमध्ये शेतकरी,‎शास्त्रज्ञ मंचाची बैठक‎

मोसंबी उत्पादनातील अडचणींवर थेट शेताच्या बांधावर शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्पांतर्गत मोसंबी उत्पादक शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नेवासे तालुक्यातील गोपाळपूर येथे झाली. यावेळी प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. रणजीत कडू, रोगशास्त्रज्ञ प्रा. मधुकर शेटे आणि मंचाचे अध्यक्ष साहेबराव ताठे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या…

Read Full News