मक्याच्या स्टार्चपासून बनवलेले खत ओलाव्यासाठी वरदान:अकलूजमधील शेती परिसंवाद व चर्चासत्रात पिकांच्या पाणीव्यवस्थापनावरही वरुण श्रॉफ यांचे मार्गदर्शन
पाऊसमान अत्यंत कमी असल्यामुळे पूर्वी मक्यावर आढळणारी कोळीफॉल आर्मी वर्म ही कीड आता उसाकडे परावर्तित होत आहे. त्याशिवाय इतर किडींचा उसावर प्रादुर्भाव आढळत आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखानदारीवर मोठे संकट येणार आहे. केळीवरील चिलिंग, डाळिंबावरील तेल्य . माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकारातून अकलूज येथे शेतीच्या विविध किडी व समस्यांबद्दल परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात…