Headlines

Sambhajinagar Temple Donation Box Audit; Charity Commissioner Order

शहर आणि जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा अधिक मंदिरांमधील दानपेट्यांचा संपूर्ण ताळेबंद आता धर्मादाय कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी दानपेटी आहे आणि सर्वसामान्य भाविकांना प्रवेश आहे, त्या प्रत्येक मंदिराला आता कायद्याच्या चौकटीत आणत धर्मादा . मुस्लिम धार्मिक स्थळांचा कारभार ‘वक्फ बोर्डा’च्या अखत्यारीत येत असल्याने मुस्लिम धार्मिक स्थळे वगळता दानपेटी असणाऱ्या उर्वरित सर्व धार्मिक स्थळांवर ही…

Read Full News

संभाजीनगरच्या कंट्रोल रूममध्ये कॉल आला..‘उद्या औरंगजेबाची कबर फोडणार!’; पोलिसांची तारांबळ:मध्यरात्रीला फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

‘बजरंग दलाची परवानगी मिळाली असून आता तुमचीही परवानगी मिळाली असे गृहीत धरून उद्या सकाळी आम्ही औरंगजेबाची कबर फोडणारच,’ अशी धमकी देणारा कॉल गुरुवारी (३ सप्टेंबर) पहाटे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला आला. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून खुलताबाद ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुलताबाद ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कारभारी गवळी यांच्या फिर्यादीनुसार,…

Read Full News

संभाजीनगरात अग्निशमन लॅडरसाठी 30 कोटी खर्च:70 मीटर लॅडर, नागपूरला मेंटेनन्स 29 लाख, संभाजीनगरात 15 कोटी, संभाजीनगर मनपा 12 कोटी जास्त देणार

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत. मात्र, ज्या इमारती अजून तयारच झालेल्या नाहीत, त्यांची आग नियंत्रणात आणण्यासाठी 30 कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलासाठी 70 मीटरची हायड्रॉलिक लॅडर खरेदी करताना तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. मनपाने 26 सप्टेंबर 2024 रोजी लॅडर पुरवठा करण्यासाठी निविदा मागवण्यात…

Read Full News

संभाजीनगरातील 4 हजार मंदिरांच्या दानपेट्यांतील हिशेब द्यावा लागेल:‘धर्मादाय’चे आदेश, मुस्लिम धार्मिक स्थळे वगळली

शहर आणि जिल्ह्यातील चार हजारांपेक्षा अधिक मंदिरांमधील दानपेट्यांचा संपूर्ण ताळेबंद आता धर्मादाय कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी दानपेटी आहे आणि सर्वसामान्य भाविकांना प्रवेश आहे, त्या प्रत्येक मंदिराला आता कायद्याच्या चौकटीत आणत धर्मादाय सहआयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, मंदिराच्या नावावर भाविकांकडून अनधिकृत वाहनतळ (पार्किंग) शुल्क उकळणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांनाही आता या रकमेचा पैन‌्पैचा…

Read Full News

ओबीसींच्या मुळावर आलात तर रस्त्यावर उतरू- भुजबळ:जरांगेंच्या 11 व्या उपोषणावर प्रथमच मंत्री भुजबळ-जरांगेंची एकमेकांवर टीका

५८ लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला त्यांचे ११ वे उपोषण सुरू केले. त्यावर सातव्या दिवशी ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली. जरांगे आणि मंत्र्यांच्या भेटीगाठीवर तीव्र आक्षेप घेत ओबीसींच्या घटनादत्त हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. त्याला जरांगेंनीही प्रत्युत्तर दिले. भुजबळ म्हणाले की, आमचे…

Read Full News

पुण्यात ‘डीजे’चे वाढलेले स्तोम कमी होताना लवकरच दिसेल- फडणवीस:बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत विचारांविषयी दिला उपरोधिक सल्ला

गणेशोत्सवात ‘डीजे’च्या आवाजाविरुद्ध पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी अतिशय शुद्ध मराठी भाषेतील शब्द वापरत मोहीम हाती घेतली. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याने वातावरण तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या हल्ल्याचा निषेध केला. पुण्यात डीजेचे स्तोम माजले आहे. ते लवकरच कमी होताना किंवा कायमचे बंद होताना दिसेल, असे ते म्हणाले. बापट यांच्या भाषेची शुद्धता चांगली असली तरी…

Read Full News

डीजेविरोधात 1 लाख दंड, 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद:पण 5 हजारांत सुटका, एमपीसीबीने दाखल केलेल्या 636 खटल्यांपैकी अनेक प्रलंबित

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात डीजेच्या दणदणाटाने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या ध्वनिप्रदूषणाविरुद्ध कारवाईसाठी कायदेशीर तरतूद असली तरी, प्रत्यक्ष कारवाई मात्र न्यायालयाच्या पायऱ्यांवर हतबल ठरत आहे. ५ वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपये दंडाची कडक तरतूद असताना, न्यायालयात आरोपी अवघ्या ५ हजार रुपयांच्या किरकोळ दंडावर सुटत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महेश बेडकर विरुद्ध…

Read Full News

नाशिक जिल्ह्यात आश्रमशाळेतील दुसरीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू:विस्तार अधिकारी, अधीक्षिका व प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

विसापूर आश्रमशाळेतील दुसरीची विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी (८) हिचा संशयास्पद मृत्यू झाला. सेंट्रल किचनमधील शिळ्या जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोप कुटुंबाने केला. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याने विस्तार अधिकारी भगवान निकम, अधीक्षिका स्मिता गायकवाड व प्रभारी मुख्याध्यापक सुनील पवार यांना निलंबित केले. गुरुवारी ताप आल्याने सृष्टीला मुकभणगी आरोग्य केंद्रात नेले होते. रात्री जेवणानंतर उलट्या होऊन मध्यरात्री तिचा मृत्यू…

Read Full News

National Teacher Award 2026 Winners List

‘शिक्षक’ हा केवळ वर्गात शिकवणारा घटक नसून समाजाची दिशा आणि पिढ्यांचे भविष्य बदलणारा मुख्य शिल्पकार असतो. आज 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून, शिक्षणातील निष्ठा, प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देण्यात येणा . बीडच्या दुर्गम भागातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील ‘कोयता’ सोडवून त्यांना ‘कोडिंग’ शिकवणाऱ्या डॉ. कविता गित्ते(मुख्याध्यापिका, साने गुरुजी निवासी…

Read Full News

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये तो प्रसंग घेतला आहे का?':शहाजी बापू पाटलांचा सवाल, चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा केला आरोप

मार्च महिन्यात नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ माजली होती. महिलांवर अत्याचार, काळी जादू आणि फसवणूक अशा अनेक गंभीर गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर पोलिस चौकशीत त्याचे एक-एक हादरवणारे कारनामे समोर आले. दरम्यान, आता या भोंदू बाबा अशोक खरातच्या कुकृत्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

Read Full News