RSS महिलेला सरसंघचालक करणार का?:महिला आरक्षणाचे जनक आम्हीच म्हणत पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, हे कुठल्या मूर्खाने सांगितले? 2023 मध्ये महिला आरक्षणासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता, असे म्हणत काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलेला सरसंघचालक करणार का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित…