Headlines

कोर्टाच्या निर्णयापर्यंत पीओपी मूर्तींवर मागील बाजूला लाल खूण अनिवार्य:राज्य सरकारचे सर्व स्थानिक संस्थांना आदेश, शासन निर्णय जारी

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विसर्जनाबाबत मुंबई हायकोर्टात सुरू याचिकांवर अंतिम निकाल येईपर्यंत राज्यातील १ ऑगस्ट २०२५ चे सुधारित मार्गदर्शक नियमच लागू राहतील, असा शासन निर्णय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मंगळवारी जारी केला. यामुळे यंदाच्या व पुढील सणासुदीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विसर्जनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. कोर्टाच्या जनहित याचिकेतील अंतरिम आदेशांनुसार…

Read More

हल्ले थांबवा, सुरक्षा द्या! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मूक मोर्चाद्वारे एल्गार:जिल्ह्यातील 850 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

संपूर्ण महाराष्ट्रात कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या . यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, किशोर जेजुरकर, ज्ञानेश्वर सुर्वे, सुनील राजपूत, अशोक नरसाळे, पोपट रासकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे…

Read More

महाराष्ट्रात पुन्हा बरसणार पाऊस!:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन; विदर्भासह-मराठवाड्यालाही दिलासा, पुढे ऑक्टोबर हीटचा तडाखा

ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे चिंतेत असलेल्या महाराष्ट्राला सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान अनेक भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा…

Read More

‘ओम साई नमो नमः’चा गजर अन् ‘हर हर महादेव’चा जयघोष!:‘12 ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रा’ काशीत; हजारो भाविकांच्या उपस्थितीत साई पालखीची शोभायात्रा‎

साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘१२ ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रे’चे सोमवारी (३१ ऑगस्ट) पवित्र वाराणसी नगरीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. साईंची पालखी हजारो भाविकांसह काशीत दाखल होताच परिसर ‘ओम साई नमो नमः, जय जय . यात्रा काशीत पोहोचताच स्थानिक साईभक्त राजेश अरोरा यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साई पालखीची विधिवत महाआरती करण्यात आली….

Read More

पेपरफुटीचा ‘खेळ’ थांबवा; विद्यार्थ्यांना न्याय द्या- राष्ट्रवादी:औषध निरीक्षक परीक्षा गैरप्रकार,चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी‎

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पेपरफुटीचा ‘खेळ’ थांबवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सीताराम काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या…

Read More

शेतात गांजाची झाडे; वडुले शिवारात तब्बल 170किलो सुका गांजा जप्त:नेवासे पोलिसांचा छापा; 40 ते 50 गांजाची झाडेही ताब्यात‎

प्रतिनिधी | नेवासे/ नेवासे फाटा वडूले (ता. नेवासे) शिवारातील शेतीमध्ये गांजाची झाडे लावून त्याची सुकवणूक केल्यानंतर छुप्या मार्गाने तालुक्यात विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती नेवासे पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (३१ ऑगस्ट) शेतात छापा टाकून सुमारे ४० ते ५० जिवंत गांजाची झाडे आणि तब्बल १७० किलो वाळवलेला गांजा जप्त केला. या कारवाईमुळे…

Read More

27 वर्षीय उद्योजकाचा फाईव्ह स्टार हॉटेलात स्थायी मुक्काम:माईल्स, हॉटेल पॉइंट्स, लॉंग-स्टे डीलमुळे कमी होतो खर्च; 5 सुटकेसमध्ये संसार

बहुतांश लोकांसाठी हॉटेल अशी जागा आहे जिथे ते प्रवासांत एक-दोन रात्री घालवतात. पण, २७ वर्षीय उद्योजक जोनास नागेल यांच्यासाठी स्वित्झर्लंडमधील ल्यूसर्न शहरातील मॅंडरिन ओरिएंटल पॅलेस हे कायमस्वरूपी निवासस्थान बनले आहे. त्यांच्या स्विस निवास प्रमाणपत्रावर पत्ता नोंदवला आहे: हाल्डेनस्ट्रासे 10, हेच हॉटेलचे ठिकाण आहे. त्यांची सर्व पत्रे इथेच येतात. जर्मनीतील बर्लिनमध्ये वाढलेले नागेल एक वर्षापूर्वी शांतता…

Read More

दु:ख घेऊन आले… उपचाराची आशा घेऊन परतले!:प्लास्टिक सर्जरी शिबिरात 80 रुग्णांची तपासणी; बोथरा परिवाराचा सेवाभावी पुढाकार‎

चेहऱ्यावरील व्रण, जन्मजात व्यंग, जुनाट जखमा तसेच विविध शारीरिक समस्यांमुळे त्रस्त रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिर आशेचा किरण ठरले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय वैशाली सुबोध बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा ग्रुप व बोथरा परिवाराच्या वतीने आयोजित या शिबिरात ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन उद्योजक सुवालाल बोथरा, विनोद…

Read More

खरीप पिके वाया गेली, मंगळवेढा तालुक्यास म्हैसाळचे पाणी सोडा:काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्यातर्फे तहसीलदार यांना निवेदन‎

यावर्षी मंगळवेढा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, यावर्षी पावसाळा सुरू झाल्या नंतर अपेक्षित पाऊस मंगळवेढा तालुक्यात पडला नाही, पावसाने पूर्णपणे तालुक्याकडे पाठ फिरवली सर्व नक्षत्र कोरडी केली, त्यामुळे तालुक्यात गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली ,मंगळवेढा तालुक्यातील पावसाची सद्यस्थिती पिकांच्या अवस्था पाण्याची उपलब्धता याचा तातडीने पंचनामा करून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून…

Read More

अविट गोडीच्या भाव, भक्तिगीतांचा रसिक श्रोत्यांवर स्वराभिषेक:बार्शीतील उत्तरेश्वरचरणी श्रावण भक्तिधारा, संगिताची अविट गोडी आणि सुमधुर मैफलीत रसिकश्रोते चिंब‎

बासरीची धून अन् गणेश वंदनेने सुरू झालेल्या संगीत आराधणेत अविट गोडीच्या भाव, भक्तिगीतांच्या सुमधुर मैफलीत रसिकश्रोते चिंब झाले. शंभो महादेवाची आराधना करत मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अशा विश्वासाने भक्तिगीताला रंग चढला. टाळ-मृदंगाच्या तालावर श्रीविठ् . श्रावण महिन्यानिमित्त श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी श्री उत्तरेश्वर मंदिर येथे श्रावण भक्तिधारा हा सुमधुर अभंग…

Read More