'अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर निर्णय घेऊ':मनोज जरांगेंच्या भेटीला जात असल्याच्या चर्चेला मंत्री राधाकृष्ण विखे पटलांकडून पूर्णविराम, नेमके काय म्हणाले?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी आता राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे की, लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मराठे थेट मुंबईत दाखल होऊन आंदोलन करतील. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छात्रपटी संभाजीनगर येथे अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे…