Headlines

पुण्यात शिक्षकांना एका मतासाठी 10 हजारांचे वाटप:राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप, म्हणाले- मतदान करताना 'श्यामची आई' आठवा

राज्यातील विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांसाठी (पदवीधर आणि शिक्षक) आज चुरशीचे मतदान पार पडत आहे. एकीकडे राज्यभरातील लाखो मतदार आपला हक्क बजावत असतानाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. पुणे मतदारसंघातील शिक्षकांना एका मतासाठी तब्बल १० हजार रुपये वाटले जात असल्याचा दावा शेट्टी यांनी केला असून, या प्रकरणावरून त्यांनी…

Read Full News

आज 35 हजार मतदारांच्या हाती 26 उमेदवारांचे भवितव्य:यंत्रणा सज्ज, विधान परिषदेसाठी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान‎

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठीचा प्रत्यक्ष रणसंग्राम शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मतपेटीत बंद होईल. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात ८१ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून २४ हजार ७३२ पुरुष आणि ११ हजार ७८ महिला असे एकूण ३५ हजार ८१० शिक्षक मतदार म . ही मतमोजणी विद्यापीठ रोड स्थित लोकशाही भवनात होणार असून त्यासाठीचे…

Read Full News

जातिअंताचा लढा संपलेला नाही; आंबेडकरी विचार जपा:आर्थिक प्रगतीनंतर जात- वास्तव विसरणाऱ्या सुशिक्षित वर्गावर अंजलीताई आंबेडकर यांची टीका‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला; परंतु आज समाजात जातिअंताचा लढा अजून संपलेला नसून तो अधिक तीव्रतेने लढण्याची गरज आहे. विशेषतः सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गाने स्वतःचे जात- वास्तव न विसरता . डॉ. आंबेडकरांच्या ऐतिहासिक संघर्षाचा पट मांडताना त्या म्हणाल्या की, १९२७ मध्ये महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले…

Read Full News

इंटरनॅशनल माहेश्वरी कपल क्लबकडून ‘पूर्वजांच्या नावाने एक दिवा’ उपक्रम:सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी रामदेवबाबा, शामबाबा मंदिरात हनुमान चालीसा पठण अन् भजन‎

येथील इंटरनॅशनल माहेश्वरी कपल क्लबने (आयएमसीसी) सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्री रामदेवबाबा, श्री शामबाबा मंदिरात मंदिर समितीच्या सहकार्याने हनुमान चालीसा व भजनांचे सांगीतिक पठण आयोजित केले. सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान झालेल्या कार्यक्रमात गायन व श . सर्वांनी मिळून आपल्या पूर्वजांचे स्मरण केले. त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ ‘एक दिवा’ लावण्यात आला. क्लबच्या अध्यक्षा…

Read Full News

500 कोटी कुणी दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत:उपमुख्यमंत्री शिंदेंना बदनाम करणाऱ्यांची सखोल चौकशी करा; गुलाबराव पाटलांची मागणी

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोत्यात आणण्याचा आणि शिवसेना-भाजपमध्ये वाद लावण्याचा…

Read Full News

पाण्याचा अपव्यय; हॉटेलला पाच हजारांचा दंड:पाणी वापरावर वाॅच, नियमभंग करणाऱ्यांवर आयुक्तांचा कारवाईचा इशारा‎

शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाई तीव्र केली आहे. शहरात झोननिहाय पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. गुरुवारी (दि.२२) पूर्व झोनच्या पथकाने रामदास पेठ परिसरातील रॉय रिट्रीट हॉटेल येथे तपासणी केली. या वेळी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित व्यावसायिकावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पिण्याचे…

Read Full News

मूव्ही रिव्ह्यू- 'तुम मेरे हो':प्रेम, फसवणूक आणि रोमान्समध्ये गुंतलेली कथा, गुरमीत-ईशाच्या जोडीत किती ताजेपणा?

तुम मेरे हो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. त्यात प्रेम, फसवणूक, लग्न आणि नात्यांमधील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. चित्रपटाची कथा अशा नात्याभोवती फिरते, जे मजबुरीने सुरू होते. मात्र हळूहळू प्रेमात बदलते. पण प्रश्न असा आहे की, ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरेल…

Read Full News

डीजेला फाटा देत महान येथे नवदुर्गेचे केले शांततेत विसर्जन:मिरवणुकीदरम्यान गावात हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे घडले दर्शन; नऊ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन‎

महान येथे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नवदुर्गा देवीची मनोभावे स्थापना करण्यात आली होती. नऊ दिवसांत महिलांच्या पुढाकाराने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. नवरात्रोत्सवाचा समारोप करत २१ ऑक्टोबर रो . मिरवणुकीची सुरुवात बुधवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता मनीष जयस्वाल यांच्या निवासस्थानापासून झाली. ही मिरवणूक भोईपुरा, पाटीलपुरा, माळीपुरा, तेलीपुरा मार्गे घाणी चौक…

Read Full News

"माता ते जिजामाता’ उपक्रमाने घडवला शौर्याचा इतिहास:50 रणरागिणींचा पराक्रम; चार ठिकाणी तलवार गरब्याचा थरार, बुलेटवरील ‘स्वॅग’ची धूम‎

भारतीय संस्कृतीतील मातृशक्तीचा गौरव, शौर्यपरंपरेचे जतन, महिलांमध्ये आत्मविश्वास व आत्मसंरक्षणाची प्रेरणा जागवणे, या उद्देशाने विश्वमांगल्य सभा, अकोला महानगरतर्फे ‘माता ते जिजामाता’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शहरात प्रथमच साकारलेल्या या उपक्रमात सुमारे १५० रणरागिणींनी तलवार गरब्याच्या माध्यमातून शौर्य, संस्कार, स्त्रीशक्तीचा अद्भुत संगम घडवून आणला. चार ठिकाणी झालेल्या रोमांचक सादरीकरणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रामदासपेठ येथील…

Read Full News

पोलिस CJP नेत्यांना पुन्हा चौकशीला बोलावणार:मागच्या नोटिशीनंतर हजर झाले नव्हते सौरव-आशुतोष; कोर्टाने 3 अटींवर दिला जामीन

दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रँच कॉकरोच पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी नोटीस पाठवू शकते. यापूर्वी पोलिसांनी त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, दोघेही उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. दोन्ही नेत्यांना बुधवारी दिल्लीतील स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट (SEM) न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यांची ५०-५० हजार रुपयांच्या बाँडवर…

Read Full News