मोहोळमध्ये 11 केंद्रांवर आज मतदान:पदवीधरचे 5,108, तर शिक्षकचे 1,180 मतदार बजावणार हक्क
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मोहोळ तालुक्यात प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी ११, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी तालुक्यात एकूण ५ हजार…