सिन्नरला 64 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान:60.73 कोटी मदत प्रस्तावित, 70 हजार 397 शेतकरी संकटात; 128 गावांतील जिरायती शेती बाधित
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी उभी पिके करपल्याने ७० हजार ३९७ शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील ६४ हजार १५०.२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसा . तालुक्यातील १२८ गावांमधील ६१ हजार १५१ शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५७ हजार ३१६.४१ हेक्टर क्षेत्रावरील बाजरी,…