24 तासांत कारवाई:महिलेवर अत्याचार; डॉक्टर,भाजप शहराध्यक्षाला अटक, फुलंब्रीत उपचारासाठी आली होती महिला
उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर अत्याचार करून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणात फुलंब्री पोलिसांनी २४ तासांच्या आत कारवाई केली आहे. याप्रकरणी डॉ. रामदास महादू तरटे(५४) आणि भाजपचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम भागाजी ढोके (५४) या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेने २० ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, फुलंब्री…