प्रवाशांना महागड्या विमान तिकिटांपासून मिळणार दिलासा:मनमानी भाडे नियंत्रित करण्यासाठीचे नवे नियम निश्चित, सरकार दोन आठवड्यांत जारी करणार
प्रवाशांना महागड्या विमान तिकिटांपासून लवकरच दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकारने शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी भाड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी नवीन नियम निश्चित केले आहेत. सरकार दोन आठवड्यांत हे नवीन नियम जारी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत की, जारी केलेले नियम १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या…