Headlines

Gopichand Padalkar Slams Rohit Pawar Over MPSC Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गोंधळ आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आयोगाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र . MPSC परीक्षांमधील गोंधळावरून राज्यातील वातावरण तापले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमधील अडचणी आणि कथित अनियमिततांवरून विद्यार्थी सातत्याने आवाज उठवत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी…

Read Full News

मराठा क्रांती मोर्चाची पुण्यातून विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी:मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष आणि मंत्री पदावरून हटण्याची मागणी, अकार्यक्षमतेचा आरोप

मराठा आरक्षण मोर्चा माध्यमातून समाजाला काय मिळाले याबाबत माहिती देणारी पुस्तिका मराठा क्रांती मोर्चांकडून काढण्यात आली आहे. मराठा आरक्षण उपसमिती ही मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निर्माण झाली आहे. त्यांनी समाज प्रतिनिधी यांच्या सोबत तातडीने बैठक घेतली जावी पण राधाकृष्ण विखे पाटील बैठकीपासून पळ काढत आहे. टेंडर माध्यमातून काही लोक समाजात सोडले आहे त्यामुळे समाजाचे…

Read Full News

पुण्यात एसआयआरविरोधी आंदोलन चिघळले, 88 जण ताब्यात:लष्कर पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांचे आंदोलन, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ठाण्यात निषेध

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेला आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पुण्यात शनिवारी (१० ऑक्टोबर) आंदोलन करण्यात आले. लाल महाल चौक आणि शनिवारवाडा परिसरात जमलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण तापले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना लष्कर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले, तर बाहेर समर्थकांनी घोषणाबाजी करत…

Read Full News

सह्याद्रीत 120 किलोमीटरची साहसी शर्यत:कॅश्युरिना अ‍ॅडव्हेंचर एक्स 2.0 चे 28 व 29 नोव्हेंबरला आयोजन; चार लाखांची पारितोषिके

सायकलिंग, धावणे, ट्रेकिंग, कयाकिंग आणि दिशादर्शन अशा विविध साहसी क्रीडाप्रकारांचा थरार अनुभवण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. लाइफफिट स्पोर्ट्झ आणि कॅश्युरिनातर्फे आयोजित ‘कॅश्युरिना अ‍ॅडव्हेंचर एक्स २.०’ ही साहसी शर्यत २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसरात होणार आहे. या स्पर्धेत विविध प्रकारांतील विजेत्यांना सुमारे चार लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेची माहिती…

Read Full News

सर्वपित्री अमावस्येला 82 बेवारस अस्थींचे विसर्जन:राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त उपक्रमाचे 16 वे वर्ष

मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा, या माणुसकीच्या भावनेतून राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सर्वपित्री अमावस्येनिमित्त ८२ बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून नदीत विसर्जन करण्यात आले. या उपक्रमाचे यंदा १६ वे वर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाट येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक आयुक्त भास्कर…

Read Full News

नाना पाटेकरांच्या निधनाचं गूढ उकललं:पहाटे 2:30 वाजता मित्राला मेसेज, फोनही केला; सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळले

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण आणि अखेरच्या काही तासांत नेमकं काय घडलं, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाना पाटेकर यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण होणे आणि त्यामागे असलेला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार, ही मृत्यूची प्रमुख…

Read Full News

डीमार्टचे निकाल- उत्पन्न 18% आणि नफा 8.5% वाढला:जुन्या स्टोअर्समधील जोरदार विक्री आणि नवीन स्टोअर्स उघडण्याचा परिणाम; खर्चही 18% वाढला

रिटेल चेन डीमार्ट चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडला आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत ७४३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. वार्षिक आधारावर त्यात ८.५% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ₹६८५ कोटींचा नफा झाला होता. जुलै-सप्टेंबर तिमाहीत डीमार्टने ₹१९,६४४.०१ कोटींचा महसूल मिळवला. म्हणजेच, वार्षिक आधारावर कंपनीच्या उत्पन्नात १८% वाढ झाली आहे. मात्र, कंपनीचा खर्चही…

Read Full News

साताऱ्यात अवधूत ज्वेलर्सवर चोरट्यांचा डल्ला:4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, पोलिसांनी अवघ्या 4 तासांत आरोपींचा छडा लावत दोघांना ठोकल्या बेड्या

शहरातील गुरुवार पेठेतील शेटे चौकात असलेल्या अवधूत ज्वेलर्समध्ये दुकानाचे शटर उचकटून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा सातारा शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला. या प्रकरणात रिहान शेख आणि शुभम हादगे या दोघांना अटक करण्यात आली असून, तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. चोरट्यांनी दुकानातून 4 किलो चांदीचे आणि 4 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांनी चोरीतील…

Read Full News

‘फडणवीस यांना फसवणीस म्हणण्याची वेळ आली’:‘पंचनाम्याचे नाटक बंद करा, दसऱ्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करा' – हर्षवर्धन सपकाळ

पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्रजी खूप अभ्यासू आहेत, पेपर संपले तरी त्यांचा अभ्यास सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी पंचनाम्यांच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. आता त्यांनी पंचनाम्यांचा खटाटोप…

Read Full News

124 माजी नोकरशहा म्हणाले- निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवा:आम्ही मतदानातील गैरप्रकारांचाही काळ पाहिला आहे: 2 दिवसांपूर्वी 42 माजी न्यायाधीशांनी पत्र लिहिले होते

माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांच्यासह 124 माजी नोकरशहांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या समर्थनार्थ देशातील जनतेला पत्र लिहिले आहे. माजी राजदूत आणि निवृत्त IAS अधिकाऱ्यांनी लिहिले, “आम्ही हे पत्र यासाठी लिहित आहोत, कारण आजकाल आपल्या निवडणुकांसाठी कोणत्याही पुराव्याशिवाय ‘घोटाळा’ या शब्दाचा वापर केला जात आहे. या शब्दाची वारंवार पुनरावृत्ती केल्याने लोकशाहीवरील लोकांचा विश्वास कमकुवत होतो.” निवडणूक…

Read Full News