पुणे नवरात्रौ महोत्सवाचा शुभारंभ 11 ऑक्टोबरला, मंत्री सामंत करणार उद्घाटन:‘शिवशक्ती’, ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ आणि ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ प्रमुख आकर्षण
पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या ३२ व्या वर्षाचा शुभारंभ रविवार, ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह पाच मान्यवरांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल…