Nitesh Rane Demands Seizure Of Aditya Thackerays Passport; Mumbai News
“केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणा . आज कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंचा महामोर्चा, अभिनेता डिनो मोरियाची चौकशी, दिशा सालियान प्रकरण…