Headlines

अशोक सेन ‘ऑस्कर क्लेन पदक’ मिळवणारे पहिले भारतीय ठरले:IIT कानपूरमधून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण, 2001 मध्ये पद्मश्री; जाणून घ्या संपूर्ण प्रोफाइल

भौतिकशास्त्रज्ञ अशोक सेन यांना प्रतिष्ठित ‘ऑस्कर क्लेन पदका’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे अशोक हे पहिले भारतीय आहेत. हा सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. स्टॉकहोम विद्यापीठ आणि ‘रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस’ची ‘नोबेल कमिटी फॉर फिजिक्स’ 1988 पासून दरवर्षी हे पदक प्रदान करते. बंगळुरूस्थित ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर थियोरेटिकल सायन्सेस’ (ICTS) ने 25…

Read Full News

घाटकोपरमध्ये हादरवणारी घटना!:पत्नीशी वादानंतर निर्दयी बापाने 9 महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना घडली आहे. पत्नीशी झालेल्या जोरदार वादानंतर एका निर्दयी बापाने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला थेट स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून, घाटकोपर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरती…

Read Full News

Jio Platforms IPO Allotment Status

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO चे अलॉटमेंट आज म्हणजेच 26 ऑक्टोबरला होणार आहे. तुम्हीही यासाठी अर्ज केला असेल, तर BSE, NSE किंवा याचे रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीजच्या वेबसाइटवर जाऊन सहजपणे आपले अलॉटमेंट स्टेटस तपासू शकता. BSE च्या वेबसाइटवर अलॉटमेंट स्टेटस असे तपासा सर्वप्रथम BSE च्या अधिकृत अलॉटमेंट पेजवर जा. इश्यू प्रकारात ‘Equity’ निवडा. ड्रॉपडाउन…

Read Full News

Keshav Upadhye Slams Opposition Over Karjat Bhima Shankar Power Project

हजारो कोटी रुपयांचा कोणताही प्रकल्प असा रात्रीतून सुरू होत नसतो. भीमा शंकर परिसरातील प्रकल्पासाठी तब्बल अठरा महिने प्रक्रिया चालून सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्यानंतरच हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपा . केशव उपाध्ये म्हणाले की, जे राजकारणी वर्षानुवर्षे जनतेने नाकारले आहेत आणि जे ‘दिमागी नक्षली’ सत्तेपासून वंचित आहेत,…

Read Full News

पुणे लष्करमध्ये दुकानाचे कुलूप तोडून तीन लाखांची रोकड चोरी:गुन्हा दाखल, चोरट्यांचा शोध सुरु

दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील तीन लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना लष्कर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मोहम्मद जाफर चहावाला (वय 50, रा. हर्मेस हाऊस, कॉन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चहावाला यांचे लष्कर…

Read Full News

पुण्यात भररस्त्यावरून 18 वर्षीय तरुणीला उचलून नेण्याचा नराधमाचा प्रयत्न:स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या केले स्वाधीन

विद्येचे माहेरघर आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणारी एक धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात भरवस्तीत, वर्दळीच्या रस्त्यावर एका 18 वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला थेट उचलून नेण्याचा (अपहरणाचा) प्रयत्न एका माथेफिरूने केला. 24 ऑक्टोबर रोजी (शनिवारी) सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास समर्थ डेअरीसमोर…

Read Full News

लखनऊमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबातील 3 जणांची हत्या:पिता-पुत्र आणि भावावर बेछूट गोळ्या झाडल्या, चबुतऱ्याच्या वादातून घटना

लखनऊमध्ये सोमवारी दिवसाढवळ्या एका कुटुंबातील तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये निवृत्त सचिवालय कर्मचारी, त्यांचा व्यावसायिक मुलगा आणि भाऊ यांचा समावेश आहे. वडील आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भावाने ट्रॉमा सेंटरमध्ये अखेरचा श्वास घेतला. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून 8.4 किलोमीटर अंतरावर असलेल्या सआदतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौबस्ता येथे घडली. मृतांची ओळख शिवाजी…

Read Full News

शेतकऱ्याची हत्या मायक्रो फायनान्सच्या गुंडांनीच केली!:विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले- अदानी-अंबानींच्या फायद्यासाठी भीमाशंकरचं जंगल उद्ध्वस्त करू देणार नाही

“नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृत्यू हा साधासुधा नसून तो मायक्रो फायनान्स कंपन्यांनी केलेला थेट खून आहे. या मायक्रो फायनान्स कंपन्यांमध्ये सत्ताधारी राजकारण्यांचाच काळा पैसा गुंतवला गेला आहे. 25,000 रुपयांचे कर्ज देऊन 30% रक्कम आधीच कापून घ्यायची आणि दररोज 1,000 रुपयांच्या वसुलीसाठी 200 ते 400 गुंड पोसायचे, असा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे. चंद्रकांत…

Read Full News

पुण्यात स्वारगेटजवळ इलेक्ट्रिक शिवाई बसला भीषण आग:चालकाच्या प्रसंगावधानामुळे 17 प्रवाशांचा जीव वाचला

पुण्यातील वर्दळीच्या स्वारगेट परिसरात एका धावत्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपोलो हॉस्पिटलसमोर घडलेल्या या थरारक घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस प्रवाशांना घेऊन स्वारगेटच्या…

Read Full News

मथुरेत भावाने बहिणीचा गळा दाबून खून केला:हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केल्याने नाराज होते, 4 महिन्यांपूर्वी केला होता विवाह

मथुरेत दुसऱ्या धर्मातील तरुणाशी प्रेमविवाह केल्याने भावाने बहिणीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह पुरून टाकला. पतीने राजस्थानहून पत्नीला फोन केला, तेव्हा तिचा फोन बंद असल्याचे आढळले. १५ दिवसांपर्यंत खूप प्रयत्न करूनही तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा त्याने पत्नीच्या कुटुंबीयांना फोन करून तिच्याबद्दल विचारले. सुरुवातीला ते टाळाटाळ करत राहिले, त्यानंतर त्यांनी फोन उचलणेच बंद…

Read Full News