Headlines

महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय याची वाट बघतोय:शिस्त लावायला रॉकेट सायन्स लागत नाही, इच्छाशक्ती हवी- राज ठाकरे

महाराष्ट्रातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न, रस्त्यांचे नियोजन आणि ई-चलानच्या अंमलबजावणीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. वाशी येथे आयोजित मनसेच्या वाहतूकदार मेळाव्यात ते बोलत होते. ई-चलानला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करतानाच, मात्र ते ज्या पद्धतीने आकारले जाते, त्याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणे अवघड नसून,…

Read Full News

Elon Musk Grok AI Film Review

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एलॉन मस्कच्या AI प्लॅटफॉर्म ‘ग्रोक’ने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. मस्क यांनी काही काळापूर्वी दावा केला होता की ते वर्षअखेरीपर्यंत एक पूर्ण लांबीचा AI चित्रपट बनवतील. त्या वचनानंतर तीन महिन्यांनी ‘ग्रोक इमॅजिन’च्या X हँडलवरून 7 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कंपनी याला आपल्या ‘ओडिसी’ मालिकेचा पहिला भाग म्हणत…

Read Full News

लवासा-अ‍ॅम्बी व्हॅलीला पर्यावरण आठवले नाही!:मग भीमाशंकरच्या जलविद्युत प्रकल्पालाच विरोध कशासाठी? सदाभाऊ खोत यांचा विरोधकांवर थेट प्रहार

“श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी मुळशीत 25,000 एकरावर लवासा आणि लोणावळ्यात 10,600 एकरावर अ‍ॅम्बी व्हॅली सिटी उभी राहिली, तेव्हा तथाकथित पर्यावरणप्रेमींना निसर्गाचा ऱ्हास दिसला नाही. आता मात्र भीमाशंकर परिसरामध्ये 600 एकरावर शेतकऱ्यांना आणि उद्योगांना लागणारी स्वस्त वीज देण्यासाठी जलविद्युत प्रकल्प उभा राहत असताना, हेच उपटसुंभ विरोध करायला पुढे आले आहेत. प्रकल्प परराज्यात गेला तरी ओरडायचे आणि राज्यात…

Read Full News

हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घ्या:वाचलेले 400 कोटी दुष्काळग्रस्तांसाठी वापरा, 'अर्थ' NGO ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यावर सध्या एल-निनोमुळे दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असून, या पार्श्वभूमीवर यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घ्यावे आणि त्यातून वाचणारे 300 ते 400 कोटी रुपये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावेत, अशी आग्रही मागणी संयुक्त राष्ट्रांचा (ECOSOC) विशेष सल्लागार दर्जा असलेल्या ‘earth’ या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य…

Read Full News

प्रकल्प अडवून कोकणाचा विकास रोखायचा का?:कर्जतमध्ये 48,500 झाडे तोडली तरी साताऱ्यात 70 हजारांपेक्षा जास्त झाडे लावणा – भरत गोगावले

“तिसरी मुंबई उभी राहत असताना, वाढत्या लोकसंख्येला आणि महाकाय उद्योगांना लागणाऱ्या विजेची सोय करण्यासाठी कर्जत येथील जलविद्युत प्रकल्प आवश्यक आहे. या प्रकल्पात 48,500 झाडे तोडली जाणार असली, तरी पर्यावरण संवर्धनासाठी साताऱ्यातील पाटण तालुक्यात तब्बल 70 हजारांहून अधिक झाडांची नवी लागवड केली जाणार आहे. प्रकल्पांना असेच सतत विरोध होत राहिला, तर कोकणाचा विकास कसा होणार?” असा…

Read Full News

India Government Approves E100 Flex-Fuel Vehicles

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने देशात 100% इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी (E100) नियम जारी केले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करत सरकारने E100 इंधनाला मंजुरी दिली आहे. काही कार कंपन्या त्यांच्या E100 कार बाजारात आणण्याच्या तयारीत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृत निवेदनानुसार, मोटार वाहन नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांनुसार…

Read Full News

क्लिपची चौकशी होईपर्यंत महायुतीतील अंतर्गत आरोप-प्रत्यारोप थांबवा:रामदास कदमांनी बोलताना भान ठेवायला हवे होते – राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत सुरू असलेल्या अंतर्गत वादावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “या क्लिपप्रकरणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ समोर येईल. मात्र, तोपर्यंत महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक आणि…

Read Full News

जनगणनेत ओबीसींना स्वतंत्र रकाना हवा:रामदास आठवलेंनी पंतप्रधान, मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या भेटीचे आश्वासन दिले

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने जनगणना-२०२७ मध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना मागितला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या मागणीला पाठिंबा दिला. ओबीसींची स्थिती स्पष्ट होण्यासाठी स्वतंत्र रकाना आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नागपुरात आठवले यांना निवेदन दिले. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी हा विषय केंद्र सरकारसमोर मांडण्याची मागणी केली. सध्या ओबीसींसाठी…

Read Full News

सरकारने कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली:56 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, कुंभमेळ्याचा निधी दुष्काळासाठी वापरा- रविकांत तुपकर

सरकारची कर्जमाफी योजना बोगस असून, 56 लाख शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. राज्यात दुष्काळाची दाहकता भीषण असताना सरकार केवळ फालतू विषयांवर चर्चा करत आहे. त्यामुळे नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी खर्च केले जाणारे ३८ हजार कोटी रुपये दुष्काळ निवारणासाठी वापरावेत, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रविकांत…

Read Full News

जजचा अल्पवयीन मुलगा ताशी 200 किमी वेगाने मर्सिडीज चालवत होता:रील्स डिलीट केल्या; केरळमध्ये इंजिनिअरच्या मृत्यूवर म्हटले होते- पहिल्यांदाच कार चालवली

केरळमधील कोची येथे न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाने चालवलेल्या मर्सिडीजच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नवे खुलासे झाले आहेत. अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले होते की, त्याने पहिल्यांदाच कार चालवली आणि यूट्यूबवरून ड्रायव्हिंग शिकले. मात्र, NDTVच्या वृत्तानुसार, आरोपी इन्स्टाग्रामवर अनेकदा भरधाव वेगाने कार चालवतानाचे रील्स पोस्ट करत असे. त्याच्या अकाउंटवर 2,500 हून अधिक फॉलोअर्स होते. काही व्हिडिओंमध्ये मर्सिडीज…

Read Full News