महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त गुणवंतांच्या पाठीवरती थाप:बटगेरी सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम; गुणवंत विद्यार्थी आणि अधिकारी झालेल्या समाजबांधवांचा केला सत्कार
महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त बटगेरी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील महादेव कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांमधून अधिकारीपदी निवड झालेल्या समाज बांधवांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बटगेरी सामाजिक प्रतिष्ठ . जुळे सोलापुरातील जय जलाराम नगर येथील गणेश मंदिर येथे हा सोहळा झाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, दिव्य मराठीचे रिजनल हेड श्रीकांत…