भूमिगत केबलमध्ये बिघाड, 4 गावांत वीज गुल:शेतकऱ्यांचा मोर्चाचा इशारा, देवगाव फाटा ते वाकद फाट्यापर्यंत विद्युत खांब उभारण्याची नागरिकांची मागणी
तालुक्यातील कानळद येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र सुरू झाले. मात्र, देवगाव येथून येणाऱ्या ३३ केव्ही भूमिगत केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने कोळगाव, कानळद, शिरवाडे आणि वाकद या गावांचा वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. . देवगाव फाटा ते वाकद फाट्यापर्यंत विद्युत खांब उभारून वीजवाहिनी टाकावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्यास कानळद सबस्टेशनवर…