पुण्यातील भोरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश:रिसॉर्टवर छापा मारून 13 तरुणींची सुटका; राजगड पोलिसांची धडक कारवाई
पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील वेळू येथील एका रिसॉर्टवर सुरू असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा राजगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकत 13 मुलींची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या या तरुणी मुंबई, पुण्यासह दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22…