Headlines

कर्णपुरा यात्रेच्या रंगांनी उजळले क्रांती चौक:फोटोग्राफर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला नागरिकांचा भव्य प्रतिसाद, असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण

कर्णपुरा यात्रेतील रंग, परंपरा, श्रद्धा आणि जनजीवन आपल्या कॅमेऱ्यातून टिपणाऱ्या छायाचित्रकारांच्या कलाकृतींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर फोटोग्राफर्स असोसिएशन व ‘कलर ऑफ संभाजीनगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कर्णपुरा फोटो वॉक’ प्रदर्शनाला नागरिकांनी मोठी पसंती दर्शवली. दसऱ्याच्या मुहूर्तावर क्रांती चौक उड्डाणपुलाखाली आयोजित या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन, स्पर्धेचे परीक्षण आणि पारितोषिक वितरण महापौर समीर राजूरकर, पोलिस…

Read Full News

Raj Thackeray Adani Documentary Controversy; Questions Maharashtra Leaders

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओला अवघ्या काही वेळात 48लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल . राज ठाकरे म्हणाले की, आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जात असताना राज्यातील खासदार-आमदार गप्प का? असा संतप्त सवाल विचारत…

Read Full News

मविआचे 160 आमदार येणार असल्याचा IB चा अहवाल होता:बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक

आयबी आणि पोलिसांचा रिपोर्ट जसा सत्ताधाऱ्यांना जातो तसा आम्हालाही येत असतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 75 तर मविआचे 160 आमदार निवडून येतील असा रिपोर्ट आमच्याकडे होता, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. मी तर माझ्या मतदारसंघात प्रचाराला सुद्धा गेलो नाही. मी महाराष्ट्रभर फिरत होतो, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा…

Read Full News

रस्त्यावरच रेट विचारला, ऑटोत अश्लील कृत्य:9 महिन्यांत महिलांविरोधातील गुन्ह्यांत 26% वाढ, भोपाळमध्ये महिला किती सुरक्षित?

मी वर्ग संपल्यानंतर घरी जाण्यासाठी नूतन कॉलेजजवळील सुभाष स्कूलच्या बसस्थानकावर सार्वजनिक वाहतुकीची वाट पाहत असे. तिथे अनेकदा काही अंकल बसलेले असायचे. आम्ही उभ्या असताना ते आपल्या मोबाइलवर मोठ्या आवाजात पॉर्न व्हिडिओ लावायचे. असे तीन-चार वेळा घडले. एकदा तर त्यांपैकी एकाने आमच्यासमोरच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही आपबिती भोपाळमधील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आहे. सार्वजनिक…

Read Full News

'आम्ही हिंदू आहोत, आमच्याकडे तलाक हा शब्दच नाही':पत्नी सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेण्याबाबत गोविंदाने दिली प्रतिक्रिया

अभिनेता गोविंदा यांनी पत्नी सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेण्यासंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही हिंदू आहोत आणि आमच्याकडे घटस्फोट हा शब्दच नाही. उल्लेखनीय आहे की, गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल चर्चेत आहेत. एबीपी न्यूजशी संवाद साधताना गोविंदा यांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि पत्नीने…

Read Full News

Shraddha Dubey Vs Lucknow Police; Shiva Murder Mystery

Marathi News National Shraddha Dubey Vs Lucknow Police; Shiva Murder Mystery | Digital Forensic Evidence लखनौ6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशभरात लखनऊ मधील हॉटेल व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या मृत्यूची बातमी चर्चेत आहे. हत्या मानून पोलिसांनी त्यांच्या प्रेयसी श्रद्धा दुबे हिला तुरुंगात पाठवले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी पोलीस डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करत आहेत. मात्र, शिवाच्या…

Read Full News

NPPA Drug Price Control | Government Recovery Against Pharma Companies

दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महागडी औषधे विकणाऱ्या कंपन्यांकडून सरकारला ₹8,447.4 कोटी वसूल करणे बाकी आहे. राष्ट्रीय औषध मूल्यनिर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) ₹10,029.8 कोटी भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ₹1,582.4 कोटी मिळाले आहेत. म्हणजेच 84% रक्कम थकबाकी आहे. यापैकी 5,800 कोटी रुपयांहून अधिक रक्कम कायदेशीर वादांमध्ये अडकली आहे. सुमारे 200 कोटी रुपयांच्या वसुलीची प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे…

Read Full News

Rohit Pawar Warns Micro Finance Companies Over Farmer Suicide

मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. सरकारने यात लक्ष घातलं नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत राहतील. आम्ही वारंवार सरकारला सांगूनही सरकारला ऐकू येत नसेल तर हे सरकार झोपलंय का? असा सवाल राष्ट्रवादी क . दरम्यान रोहित पवारांनी पुढे बोलताना म्हटलंय की, मायक्रो फायनान्स कंपन्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कर्जवसुलीचं काम…

Read Full News

मन की बातचा 139वा भाग:दिवाळीच्या निमित्ताने स्थानिक उत्पादनांची खरेदी करण्यावर भर देण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी रविवारी रेडिओ शो ‘मन की बात’च्या १३९व्या भागात आपले विचार मांडतील. दिवाळीच्या निमित्ताने स्थानिक उत्पादनांची खरेदी करण्यावर ते भर देण्याची शक्यता आहे. सणांदरम्यान प्रदूषण कमी करण्याचे आवाहनही ते करू शकतात. गेल्या एका महिन्यात ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. ‘मन की बात’मध्ये ते त्यांचा उल्लेख करू शकतात. तसेच ते आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या…

Read Full News

राजकारण, सहकार अन् उद्योग क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व हरपले:कोतकरांचा सरपंच ते बाजार समिती सभापतिपदापर्यंत प्रवास

अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्राचे आधारस्तंभ भानुदास एकनाथ कोतकर त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच केडगावसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. केडगावच्या सरपंचपदापासून काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष ते बाजार समिती सभापतिपदार्यंत त्यांनी मजल मारली होती. या कार्यकाळात त्यांनी नगर शहरासह केडगावच्या विकासात भरीव योगदान दिले. केडगावच्या सरपंचपदापासून (१९८७) भानुदास कोतकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. केडगाव आणि…

Read Full News