Headlines

गोदावरी लाभक्षेत्राला रब्बी अन् उन्हाळ्यात प्रत्येकी एक आवर्तन:पाणी जपून वापरा, पालकमंत्री विखे यांचे आवाहन

गोदावरी धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी एक आवर्तन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा पावसात ५० टक्क्यांपेक्षा अधिक तूट असल्याने पाण्याचा वापर जपून करावा. पाण्याची उधळपट्टी टाळून टंचाईच्या संकटावर सामूहिक प्रयत्नांतून मात करावी, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. गोदावरी मराठवाडा…

Read Full News

ग्रंथदिंडीत टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष!:बालदिंड्या, भारुड, सजलेले अश्व अन् रिंगण सोहळ्याने वेधले लक्ष

शहरात प्रथमच होत असलेल्या जिल्हास्तरीय संत साहित्य संमेलनाची सुरुवात शनिवारी सकाळी भक्तिपूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडलेल्या ग्रंथ दिंडीने उत्साहात झाली. संतांच्या साहित्यांचा व विचारांचा जागर, टाळ-मृदंगाचा गजर, मुखी हरिनामाचा आणि विठ्ठल नामाच्या जय . ग्रंथ दिंडीचा प्रारंभ माऊली सभागृहाजवळ हरिनामाच्या जयघोषात झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, संत संमेलनाचे…

Read Full News

निरोगी जीवनासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडा:जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मनुष्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी नियमित व्यायामाबरोबरच आपल्या आवडीच्या खेळांना वेळ देणे आवश्यक आहे. खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते, विचारांची देवाणघेवाण होते आण . अहमदनगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना व पतसंस्थेच्यावतीने जिल्हा पोलीस परेड मैदानावर न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन न्या. कचरे यांच्या हस्ते…

Read Full News

मानवी जीवनात सद्गुरूंचे नित्य स्मरण करणे महत्त्वाचे:हभप निळकंठ महाराज देशमुख यांचे प्रतिपादन

अनंत जन्मांच्या पुण्याईने मानवजन्म लाभतो. मानवी जीवनात सद्गुरूंचे दिव्य सान्निध्य परम भाग्यानेच लाभते. सद्गुरूंची भेट होऊन गुरुमंत्र प्राप्त होणे ही ईश्वरी कृपा असून जीवनात सद्गुरूंचे कायम स्मरण करीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातन धर्मसभेचे उपाध्यक्ष हभप निळकंठ महाराज देशमुख यांनी केले. येथील सनातन धर्मसभेच्यावतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ‘सद्गुरू माहात्म्य’ या विषयावर प्रवचनात ते…

Read Full News

मानव कल्याणासाठी संत साहित्याचा विचार अन् कृती आवश्यक- पवार:संत साहित्य संमेलनास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

माऊली ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी आणि पसायदानाने संपूर्ण जगाचं कल्याण मागितलं आहे तर प्राचीन भारतीय परंपरेने वसुधैव कुटुंबकम् शिकवण दिली आहे. संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज व सर्व संतांनी आपल्या ग्रंथातून आपल्याला आदर्श जीवनशैली सांगितली आहे. महाराष्ट्राच्या महान संत परंपरेने, संत साहित्याने फार मोठी आदर्शवत विचारधारा आपल्या समोर ठेवली आहे. हे संत साहित्य मानवाला जगण्यासाठी उमेद…

Read Full News

45 गावांत चारा नाही; 13 हजार जनावरांचा प्रश्न:मंगळवेढ्यात 1,225 शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन; तत्काळ चारा उपलब्ध न केल्यास आंदोलन

Marathi News Local Maharashtra Solapur There Is No Fodder In 45 Villages; 13 Thousand Animals Are In Trouble, 1,225 Farmers Have Signed A Statement In Mangalvedha; Protest If Fodder Is Not Provided Immediately मंगळवेढा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या ४५ गावांतील जनावरांचा चारा संपल्याने पशुपालक शेतकरी संकटात सापडले आहेत. सुमारे १३…

Read Full News

देशातील प्रमुख तीर्थस्थळांना ‎पंढरपूरशी जोडण्याचा प्रयत्न:रेल्वे मंडल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांच्या जनसंवादाचे आयोजन

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना माफक दरात आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच देशातील प्रमुख तीर्थस्थळांना पंढरपूरशी रेल्वेने जोडण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचे मंडल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांनी दिली. रेल्वे प्रशासनाच्या वतीने…

Read Full News

हरभरा उत्पादकांसाठी सुधारित तंत्रज्ञानाचे चर्चासत्र:‘खेत बचाव अभियान’अंतर्गत; बीजप्रक्रिया, कीड नियंत्रण आणि यांत्रिकीकरणावर भर

शेतीचा वाढता खर्च कमी करून कमी साधन संपत्तीतून अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, यासाठी शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञानाची माहिती असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने ‘खेत बचाव अभियान’ आणि ‘समूह पीक प्रात्यक्षिक-आत्मनिर ्भरता अभियान’अंतर्गत लवादा येथे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये योग्य वेळी पेरणी, बीजप्रक्रिया, खतांचे व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण…

Read Full News

बुद्ध-भीम गीतांचा निनाद अन् गुणवंतांचा गौरव:शहरात 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा संघाचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी | अमरावती तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा जागर करीत येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा संघ, अमरावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इर्विन येथे आयोजित या सोहळ्याला हजारो बौद्ध बांधवांसह भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धम्मदीक्षा सोहळा, बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम तसेच सामाजिक…

Read Full News

स्वप्नांना द्या योग्य दिशा:करिअरची निवड वैयक्तिक आवड‎अन् क्षमतेवर आधारित करा- भटनागर

विद्यांचल द स्कूल, अकोटच्या ऑडिओ-व्हिज्युअल हॉलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष “करिअर काउन्सिलिंग सत्राचे” आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि पालकांना १० वी नंतर उपलब्ध असणारे विविध करिअर पर्याय, स्ट्रीम्स (शाखा) आणि अभ्यासक्रमांबद्दल जागरूक करणे हा होता. करिअरची निवड मित्रांच्या देखाव्याला भुलून किंवा प्रभावाखाली येऊन कधीही करू नका. ती पूर्णपणे…

Read Full News