Ladki Bahin Yojana June Payment Credited; Beneficiaries Receive Rs 1500
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थी महिलांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आलेत. लाभार्थींच्या खात्यावर एक महिन्याची 1500 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समजते. आत . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यभरातील 92 लाख अपात्र तसेच ई-केवायसी न करणाऱ्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत….