कुर्डुवाडीत उन्हाचा तडाखा, बाजारात शुकशुकाट:पोटासाठी घामाच्या धारा गाळत छोटे विक्रेते रस्त्यावरच; ‘गरीबांच्या फ्रिज’ला श्रीमंतांचीही पसंती
कुर्डुवाडी4 तासांपूर्वी कॉपी लिंक कुर्डुवाडी वैशाख वणव्याचा तडाखा आता कुर्डुवाडी शहराला बसू लागला असून तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. रणरणत्या उन्हामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दुपारी १२ ते ५ या वेळेत मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत अक्षरशः ‘कर्फ्यू’ लागल्यासारख Source link