15लाख खात्यात जमा करतो हे फेकणारा भाजपचा पहिला "फेकू" कोण?:संदीप देशपांडेंचा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा
गटारातून गॅस, ढगांमुळे रडार बंद पडणे आणि खात्यात 15 लाख जमा करण्याचे दावे करणारा भाजपचा पहिला ‘फेकू’ कोण? असा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यास लावल्यानंतर भाजपच्या युवामोर्चाकडून आंदोलनानंतर देशपांडे यांनी ही पोस्ट केली आहे. दरम्यान पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी…