Headlines

अविट गोडीच्या भाव, भक्तिगीतांचा रसिक श्रोत्यांवर स्वराभिषेक:बार्शीतील उत्तरेश्वरचरणी श्रावण भक्तिधारा, संगिताची अविट गोडी आणि सुमधुर मैफलीत रसिकश्रोते चिंब‎

बासरीची धून अन् गणेश वंदनेने सुरू झालेल्या संगीत आराधणेत अविट गोडीच्या भाव, भक्तिगीतांच्या सुमधुर मैफलीत रसिकश्रोते चिंब झाले. शंभो महादेवाची आराधना करत मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अशा विश्वासाने भक्तिगीताला रंग चढला. टाळ-मृदंगाच्या तालावर श्रीविठ् . श्रावण महिन्यानिमित्त श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी श्री उत्तरेश्वर मंदिर येथे श्रावण भक्तिधारा हा सुमधुर अभंग…

Read More

सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची घसरण:76,500 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 250 अंकांनी खाली; ऑटो, IT शेअर्समध्ये मोठी विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 700 अंकांच्या घसरणीसह 76,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे 250 अंकांनी खाली आहे, तो 23,800 वर व्यवहार करत आहे. ऑटो, आयटी, मीडिया आणि रिॲल्टी शेअर्समध्ये जास्त घसरण आहे. दीपा ज्वेलर्सच्या IPO चा आज दुसरा दिवस दीपा ज्वेलर्सच्या IPO चा आज…

Read More

दहिटणेतून अंतरवलीकडे मराठा बांधव रवाना:मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठिंब्यासाठी पाच वाहनांचा ताफा, आणखी युवक जाणार भेटीला‎

बार्शी तालुक्यातील दहिटणे येथून संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी मराठा बांधव चार-पाच वाहनांमधून अंतरवली सराटीकडे रवाना झाले. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच उपोषणस्थळी उपस्थित राहून त्यांची भेट घेण्याच्या उद्देशाने गावातील कार्यकर्ते व समाजबांधवांनी हा प्रवास सुरू केला. दहिटणे येथून रवाना झालेल्या वाहनांमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू…

Read More

माजी विद्यार्थ्यांची शाळेसाठी अनोखी गुरुदक्षिणा:सीताबाई संगई विद्यालयाला टीव्ही भेट, शिक्षणासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार‎

शाळेतून शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता कृतीतून व्यक्त करत सीताबाई संगई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला दोन डिजिटल टीव्ही भेट दिले आहेत. बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने दिलेली ही स्नेहभेट शाळेसाठी प्रेरणादायी ठरली आहे. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात आलेल्या या…

Read More

हर्षिता गौर म्हणाली- ‘मिर्झापूर’ने ओळख दिली:1 वर्ष काम न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये गेली; अल्लू अर्जुनच्या कौतुकाने वाढला आत्मविश्वास

‘मिर्झापूर’ची डिंपी म्हणजेच हर्षिता गौरने बऱ्याच काळापासून प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. ‘सड्डा हक’नंतर तिला जवळपास एक वर्ष काम मिळालं नाही. या काळात तिला स्वतःलाही माहीत नव्हतं की ती डिप्रेशनमधून जात आहे. ॲक्टिंग वर्कशॉपने तिला यातून बाहेर पडण्यास मदत केली. ‘मिर्झापूर’ने तिच्या करिअरला नवी ओळख दिली. आता ती चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दैनिक…

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धरणे:मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी‎

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने मंगळवारी १ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘हक्क मूक मोर्चा’ काढला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. म.रा. ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे मानद अध्यक्ष कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष आशिष भागवत, सरचिटणीस प्रशांत टिंगणे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले….

Read More

अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला नेतृत्वावर केले प्रबोधन:नांदुरा येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेचा शुभारंभ‎

महिलांचा सामाजिक, सार्वजनिक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासोबतच गावातील विविध प्रश्नांवर महिलांनी संघटितपणे पुढाकार घ्यावा, या उद्देशाने नांदुरा (ता.अमरावती) येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन, महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन नांदुरा सरपंच भाग्यश्री किरकटे यांच्या हस्ते…

Read More

2 सप्टेंबरचे करंट अफेअर्स:ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी पद सोडले, लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. टिम कुकने ॲपलचे सीईओ पद सोडले 2. पंतप्रधान मोदी SCO शिखर परिषदेत सहभागी नियुक्ती (APPOINTMENT) 3. जॉर्ज कूवर पारले बिस्किट्सचे पहिले सीईओ म्हणून नियुक्त क्रीडा (SPORTS) 4. लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती इतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जर्मन पर्यावरण मंत्र्यांना…

Read More

पिकांची नुकसान भरपाई मिळणार:एकल महिलांना कर्ज अन् प्रोत्साहन निधीत वाढ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ठराव, शासनाकडे करणार पाठपुरावा‎

सप्टेंबर उजाडला तरी पुरेशा पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीपिके सुकत आहेत. ती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अशा अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांची बँक म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे शासनाने शेतीपिकांची नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) आमसभा आज, मंगळवारी येथील सांस्कृतिक भवनात…

Read More

13 लाखाचे व्हेंटिलेटर 22 लाखात केले खरेदी!:डॉ. देशमुख यांचा आरोप, ‘जीएमसी’चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर‎

डफरीन हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरच्या स्फोटाचे प्रकरण ताजे असतानाच आरोग्य विभागातील नवे प्रकरण पुढे आले आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. जीएसटीसह १३.१२ लाख रुपये मूळ किंमत असलेले व्हेंटिलेटर तब्बल २२.५५ लाख रुपयांत खरेदी केले गेले. असा आरोप राज्याचे अर्थ व नियोजन खाते सांभाळलेले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील…

Read More