Headlines

‘एफडीए’ नियमानुसार भाविकांना स्वच्छ, सुरक्षित महाप्रसाद:पिंपळगाव नजीकच्या काशीविश्वेश्वर महादेव मित्रमंडळाचा उपक्रम; 20 हजारांनी घेतला डाळ-बाटीचा लाभ‎

. अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादाचे आयोजन करण्याचा सकारात्मक उपक्रम निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथे पाहायला मिळाला. काशीविश्वेश्वर महादेव मित्रमंडळाने तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त डाळ-बाटी महाप्रसादाचे आयोजन करताना अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन शासकीय शुल्क भरले. तसेच अन्नपदार्थांची तयारी, हाताळणी आणि स्वच्छतेबाबत आवश्यक खबरदारी घेतली. त्यामुळे सुमारे १५…

Read More

लासलगावी रन फॉर नेशन रॅलीत युवकांना नशामुक्तीसाठीची शपथ:भारत माता की जय, वंदे मातरम‌् चा जयघोष; युवान, प्रवाह फाउंडेशनचा पुढाकार‎

युवा पिढीमध्ये देशभक्ती, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीचा संदेश रुजविण्याच्या उद्देशाने युवान आणि प्रवाह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लासलगाव येथे ‘रन फॉर नेशन’ रॅलीचे आयोजन मंगळवारी (दि. १) करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयातील युवक . रॅलीच्या माध्यमातून युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरातून हातामध्ये राष्ट्रध्वज घेत रॅलीला सुरुवात करण्यात…

Read More

हातामध्ये एसटीचे एनसीएमसी कार्ड; तरीही महिलांना पूर्ण तिकीटाचा भुर्दंड:पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळाने योजना अडचणीत; प्रवाशांना मनस्ताप‎

. राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतींसाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळामुळे सटाणा आगारात या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसले. कार्ड हातात असूनही तिकीट मशीनवर सवलतीची प्रक्रिया होत नसल्याने अनेक महिलांना हाफ ऐवजी पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला. काही महिलांना सवलत न मिळाल्याने बसमधून उतरावे लागले. त्यामुळे महिला,…

Read More

मध्यरात्री घरात घुसलेल्या बिबट्याला 4 तास ठेवले कोंडून:पेठमधील हरणगाव येथे शिकारीच्या शाेधात घराच्या पत्र्यावरून बिबट्या पडला आत, वन विभागाने पहाटे केले जेरबंद‎

. रात्रीची वेळ… घरात अचानक बिबट्या शिरला… समोर आलेल्या या संकटात घाबरून आरडाओरड करण्याऐवजी शेतकरी सुभाष रघुनाथ भरसट यांनी प्रसंगावधान राखले. बिबट्या ज्या खोलीत गेला होता, त्या खोलीचे दरवाजे त्यांनी बाहेरून बंद केले आणि तातडीने वन विभागाला माहिती दिली. त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. पेठ तालुक्यातील हरणगाव शिवारातील कोकणहिल येथे मंगळवारी (दि. १) मध्यरात्री १२:३०…

Read More

मेरिट लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावरील नंदुरबारची ऋतुजा पाटीलही गजाआड:एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात सातवी अटक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पद भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास नंदुरबार येथून ऋतुजा अमृत पाटील हिला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. ती मेरिट लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर होती. तिच्या वडिलांना यापूर्वीच अटक झाली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिरा पथक ऋतुजाला सोबत घेत मुंबईला रवाना झाले. या…

Read More

ऑगस्टमध्ये 2.31 लाख भाविकांनी केली चारधाम यात्रा:4 वर्षांत सर्वाधिक; बद्रीनाथमध्ये सर्वाधिक 1.25 लाख भाविक आले

उत्तराखंडमध्ये ऑगस्ट महिन्यात पाऊस आणि भूस्खलनादरम्यान चारधाम यात्रेच्या वेगाने नवा विक्रम केला आहे. गेल्या चार वर्षांत ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ऑगस्टमध्ये चारधाममध्ये सर्वाधिक भाविक पोहोचले. या वर्षी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीमध्ये एकूण 2,31,518 भाविकांनी दर्शन घेतले. बद्रीनाथ धाममध्ये सर्वाधिक 1.25 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. तीन वर्षांनंतर केदारनाथमध्येही या ऑगस्टमध्ये सर्वाधिक शिवभक्त पोहोचले….

Read More

टाकळी शाहू येथील दलित वस्तीच्या विकासकामांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष:ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती‎

कन्नड तालुक्यातील टाकळी शाहू येथील दलित वस्तीमधील विविध विकासकामांकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत समिती कन्नडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. . निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्तीमध्ये सन २०२१-२२ मध्ये नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, बांधकाम होऊन अनेक वर्षे उलटूनही अद्याप या टाकीत पाणी सोडण्यात आलेले नाही….

Read More

आरापूर एमआयडीसीसाठी भूसंपादन; बाधितांच्या लेखी सर्वेक्षणाला सुरुवात:शेतकरी व प्रशासनात समाधानकारक तोडगा न निघाल्याने भूसंपादन थांबले‎

गवळीशिवरा आरापूर एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्ष लेखी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वैजापूर-गंगापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जराड यांनी दिल . या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद या तीन गावांतील एकूण ७६२ हेक्टर…

Read More

चित्रकलेतून वाहतूक नियम पाळण्याचा दिला संदेश:उपविभागीय पोलिस अधिकारी आरती पवार यांची शाळेला भेट, वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी‎

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर, कन्नड येथील विद्यार्थ्यांनी चित्रकले . ‌विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कलात्मकतेची जोड देत विविध चित्रांच्या माध्यमातून हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचे महत्त्व, सिग्नलचे पालन, वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळणे, रस्त्यावर सुरक्षितपणे प्रवास…

Read More

Cases against protesters quashed in Supreme Court, CJP’s march on 5th also postponed, request of Central and 4 state governments accepted

Marathi News National Cases Against Protesters Quashed In Supreme Court, CJP’s March On 5th Also Postponed, Request Of Central And 4 State Governments Accepted नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पेपरफुटीसारख्या मुद्द्यांवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द केले. न्यायालयाने दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल व आसाममध्ये दाखल झालेले…

Read More