Headlines

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे:BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून सीबीआय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे थेट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत, न्यायालयाने दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर हा…

Read More

Manoj Jarange Patil Vs Ashima Mittal; Antarwali Sarati Protest Statement

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक आणि भावुक प्रसंग घडला. आंदोलनाची समजूत काढण्यासाठी गेलेल्या जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जरांगे पाटील यांच्यात . ‘तो’ संवाद आणि उपोषणस्थळावरील शांतता जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य…

Read More

Babanrao Taywade Slams Lakshman Hake Over OBC Reservation Statement

मी ओबीसी नाही, हे लक्ष्मण हाके यांनी कोणत्या आधारे म्हटले आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. विदर्भातील लोक हे तब्बल चार पिढ्यांपासून ओबीसी आहेत, असे म्हणत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हाकेंवर निशाणा साधला आहे. . बबनराव तायवाडे म्हणाले की, कुणबी समाजाची नोंद काका कालेलकर आयोगाच्या यादीत स्पष्टपणे होती. त्यापूर्वी मंडल आयोगाने काढलेल्या…

Read More

राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन:काँग्रेसच्या शिबिरात ‘कुंग-फू’ प्रात्यक्षिके दाखवणार, आदिवासी विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले असून काँग्रेसच्या ‘सृजन शिबिरा’चा समारोप त्यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. गंगापूर धरण परिसरातील शिबिरात ते 75 जिल्हाध्यक्षांसमोर ट्रेनर रिषभ यांच्यासोबत ‘कुंग-फू’चे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला आरक्षणावर राहुल गांधी यांनी…

Read More

Sanjay Raut Attacks Eknath Shinde Over Shiv Sena Symbol Controversy

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कपिल स . ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे एकनाथ शिंदे सांगत आहेत. मात्र, हे चिन्ह गोठवण्याची वेळच कोणी आणली,…

Read More

काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो?:भाजप प्रदेशाध्यक्षांनी टोचले भाजयुमोचे कान, रवींद्र चव्हाण म्हणाले- गुंड तयार करायचे नाहीत

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने मुंबईत केलेल्या आंदोलनावरून आता भाजपमध्येच नाराजीचे सूर उमटले आहेत. भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत थेट कानपिचक्या दिल्या. ‘काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण त्याविरोधात आंदोलन करतो, हे चुकीचे आहे,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी अमित ठाकरेंविरोधातील…

Read More

तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्धार:मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पासह सोलापूर उन्नत मार्गाला मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे प्रशासकीय व लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले. यात २०२९ पर्यंत राज्याला पूर्णपणे अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी सुधारित निधी, सोलापूरमधील उड्डाणपूल आणि शासकीय कार्यालयांत आरोग्यदायी आहाराचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, पण भूमिकेवर ठाम, अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मराठवाड्यात कुणबी नोंदी आढळल्यानंतर आतापर्यंत किती जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, याची…

Read More

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आजपासून शिंदे गटाचा युक्तिवाद:'धनुष्यबाण' गोठवण्याच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या हक्कावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 नंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या खटल्यात आतापर्यंत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. विशेष म्हणजे, ठाकरे…

Read More

कल्याण रुग्णालय मारहाण:कुठल्याही डॉक्टरांवर हल्ला करणारे जामिनास पात्र नाहीत- सुप्रीम कोर्ट, शिवसेना नगरसेवक म्हात्रेंच्या जामिनाला स्थगिती कायम

कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चांगलेच फटकारले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात घुसून हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. म्हात्रे यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत रद्द केला होता. उच्च न्यायालयाचा हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे…

Read More