Headlines

दर्यापूरमध्ये वीज प्रश्नावरून नगरसेवकांचा महावितरणवर मोर्चा:अभियंत्यांच्या कार्यालयासमोर लावले 'बेशरम'चे झाड

दर्यापूर शहरात अनियमित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ‘बेशरम’चे झाड लावून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी नगरसेवकांनी थेट विद्युत वितरण कार्यालयावर…

Read More

Pickup Vehicle Overturns Near Reliance Petrol Pump, Fatalities Reported

Marathi News National Dhar Accident: Pickup Vehicle Overturns Near Reliance Petrol Pump, Fatalities Reported अमन चौहान। धार1 तासापूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशातील धार येथे मजुरांनी भरलेले पिकअप वाहन स्कॉर्पिओला धडक दिल्यानंतर उलटले. या अपघातात आतापर्यंत दोन मुलांसह 12 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 13 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिकलिया फाट्यावर…

Read More

विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी केली:मोर्शी, दर्यापूर, अंजनगावात दौरा; सदस्यसंख्या 10 वर पोहोचली

अमरावती: विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांची पाहणी केली. समितीने स्वतःला चार गटांमध्ये विभागले होते. आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार बालाजी कल्याणकर हे दोन नवीन सदस्य अमरावतीत दाखल झाल्याने समितीतील सदस्यांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे. २९ सदस्यीय अंदाज समितीतील केवळ आठ सदस्य मंगळवारी अमरावतीत…

Read More

उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठ परीक्षांच्या वेळेत बदलाची मागणी:सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी कुलगुरूंना केले पत्रव्यवहार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी विद्यापीठाला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान विभागाने २५ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा…

Read More

राहुरी, बारामतीत महायुतीचा 'एकतर्फी' करिश्मा:अक्षय कर्डिले अन् सुनेत्रा पवारांच्या विजयाचा अंदाज, काय सांगतो एक्झिट पोल?

राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांच्या रिक्त जागांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक पार पडली. राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या निवडणुकीत राहुरीमध्ये 56.20 % तर बारामतीमध्ये 58.17 % मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भाजपने राहुरीतून दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे…

Read More

बंगळुरूत मुसळधार पाऊस, रुग्णालयाची भिंत कोसळून 7 मृत्यू:यात 3 मुलांचा समावेश, 7 जखमींना वाचवण्यात आले; मुख्यमंत्री सिद्धरामय्या घटनास्थळी पोहोचले

बंगळुरुमध्ये बुधवारी मुसळधार पावसादरम्यान रुग्णालयाची भिंत कोसळल्याने ७ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ मुलांचाही समावेश आहे. ७ जखमींना वाचवण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते आणि वाटसरू ढिगाऱ्याखाली सापडले. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले होते, ज्यांना बचाव पथकाने बाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे बोवरिंग अँड लेडी कर्झन रुग्णालयाची भिंत कमकुवत झाली होती. तथापि,…

Read More

शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित, नागरिक त्रस्त:भाजप नेत्यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला

छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. आकाशवाणी परिसर आणि दक्षिण भागातील अनेक वसाहतींमध्ये गेल्या महिन्यापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सोमवारी नगरसेवकांसह महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. शहरातील नाथनगर, अरिहंतनगर, विश्वभारती कॉलनी, त्रिमूर्ती चौक,…

Read More

राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय, महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी निशुल्क जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आज घेतला. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालयासाठी याच निर्णयाने जागा देण्यात आली. आता राज्यात केंद्रीय विद्यालये उभारण्यासाठी गती येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज…

Read More

माणमध्ये टंचाईच्या बैठकीत 'हाय व्होल्टेज' ड्रामा:CEO नागराजन यांनी सदस्याचा माइक हिसकावला! VIDEO

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील नेहमीच दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील भीषण अशा पाणीटंचाईच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीचे वातावरण काही काळ टाकले दरम्यान अनिल देसाई बोलत असतानाच या क्षणी नागराज यांनी अक्षरशः अनिल देसाई यांच्या हातातून हिसकावून…

Read More

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना 'भैय्या' दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे मराठी…

Read More