Headlines

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!:पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', प्रमोद सावंत यांची घोषणा, प्रवासासाठीही आर्थिक मदत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरमध्ये गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली. गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र,…

Read More

क्रांतिकारी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार:मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षपदी पूजा चव्हाण; राज्यभर संघटनात्मक बांधणीला गती

पुण्यातील कोथरूड येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र करण्याचा एकमुखी निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संघटनात्मक बांधणीचे अभियान सुरू करायचे आहे, त्याविषयी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. बैठकीत राज्यातील काही प्रमुख…

Read More

परसवानी कुटुंबाचा 14 दिवसांनी शोध, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले:कर्जाला कंटाळून सोडले होते घर, भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य

नागपूरच्या धंतोली परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा शोध अखेर १४ दिवसांनी लागला आहे. हे कुटुंब पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रचंड कर्ज आणि कर्जदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी नागपूर सोडल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, जितेंद्र परसवानी यांच्यावर मोठे कर्ज होते. कर्जदार पैशांसाठी त्यांच्याकडे सतत तगादा लावत होते….

Read More

साताऱ्यात पावसाचा जोर:महाबळेश्वर आणि पाटणमधील धोकादायक रस्ते वाहतुकीसाठी बंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत मुसळधार पाऊस पडत असून डोंगर उतारावरील माती सैल झाल्यामुळे दरड कोसळण्याची, रस्ते खचण्याची तसेच नाले व ओढ्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील काही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत असून, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खालील रस्ते वाहतुकीस धोकादायक…

Read More

चामोर्शीतील चिमुकलीवरील अत्याचार: 28 दिवसांत आरोपपत्र दाखल:गडचिरोली पोलिसांकडून जलद तपास, पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

गडचिरोली पोलिसांनी महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चामोर्शी येथे एका ७ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात, पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आणि विक्रमी २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गतिमान कारवाईमुळे कायदेशीर वर्तुळात गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. ही घटना…

Read More

वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर:सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्र. 29 वरील धबधबा प्रवाहित; VIDEO

जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्रमांक २९ वरील नैसर्गिक धबधबा पुन्हा जोरदारपणे प्रवाहित झाला आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धबधबा सुरू झाल्याने लेणींचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पावसाने उजळले लेणींचे सौंदर्य पावसाळ्यात डोंगररांगांमधून साचलेले पाणी लेणी क्रमांक 29 वरील जोगेश्वरी समोरील असलेले कुंडातून पाणी…

Read More

Manish Pauls Mother Urmil Paul Passes Away

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दूरदर्शन होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलची आई उर्मिल पॉल यांचे बुधवारी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. मनीष पॉलच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करून या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. निवेदनात चाहत्यांना दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, कुटुंबाकडून त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अद्याप खुलासा…

Read More

नांदेड पोलिसांची धडक कारवाई:सराईत चोरट्याकडून 15 दुचाकी जप्त, 6 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड शहर व जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे ६ लाख ६२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैजने…

Read More

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे तयार केली जातील, पेपरफुटीच्या वादळानंतर बदलाची तयारी

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात 1 हजारहून अधिक परीक्षा केंद्रे तयार केली जातील. NEET पेपरफुटीच्या वादामुळे हे बदल केले जात आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी NEET आयोजित करते. आतापर्यंत ही परीक्षा पेन-पेपर पद्धतीने…

Read More

कांदा-टोमॅटोचे दर वाढले, जूनमध्ये व्हेज थाळी 5% महाग:नॉनव्हेज-थाळीच्या किमतीतही वाढ, हवामानामुळे डाळींचे दर वाढतील

घरी तयार होणाऱ्या व्हेज थाळीची देशभरात सरासरी किंमत 5% वाढली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने आपल्या राईस रोटी रेट (RRR) मध्ये सांगितले की, जून 2026 मध्ये टोमॅटो, कांदा, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे थाळीची किंमत वाढली आहे. यामुळे बटाट्याच्या किमतीतील घसरणीचा परिणामही संपुष्टात आला. एजन्सीनुसार, चिकनचा पुरवठा कमी झाल्यामुळे नॉन-व्हेज थाळीची किंमतही जूनमध्ये 6%…

Read More