Headlines

Preet Singh Mumbai Club Assault Claims

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही शो स्प्लिट्सविलामध्ये दिसलेल्या प्रीत सिंहने दावा केला की मुंबईतील एका क्लबमध्ये तिच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तिचा दात तुटला आणि डोळ्यांना सूज आली. प्रीतने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्याचा क्लोजअप दाखवला, ज्यात तिच्या चेहऱ्याची अवस्था खूप वाईट दिसत होती. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘मी नेहमी ऐकले होते की मुंबई…

Read More

नवरदेवाचा बूट लपवला म्हणून पोटात खुपसला खंजीर!:2 जण गंभीर जखमी, चौघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

हिंगोली तालु्क्यातील कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 28 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपूर्वी…

Read More

Indian Stock Market Falls | Nifty, Sensex Dip; Banking & Pharma Stocks See Selloff

Marathi News Business Indian Stock Market Falls | Nifty, Sensex Dip; Banking & Pharma Stocks See Selloff मुंबई16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी घसरून 77,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,100 च्या पातळीवर व्यवहार…

Read More

चिमुकल्याचा सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू:लपंडाव खेळताना न्यु शिक्षण कॉलनीत घडली घटना, पोलिसांत नोंद‎

लहानग्याचे हसणे-खेळणे आणि मित्रांसोबतचा तो निरागस खेळ. कोणाला ठाऊक होते की हा खेळ कार्तिकच्या आयुष्याचा शेवटचा खेळ ठरेल? शहरातील अकोली मार्गावरील न्यू शिक्षक कॉलनीमध्ये रविवारी (दि. २६) रात्री काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. मित्रांसोबत लपंडाव खेळताना आठ वर्षांचा चिमुकला कार्तिक अमोल ठाकरे याचा एका उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून करुण अंत झाला. कार्तिक रविवारी सायंकाळी…

Read More

पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट:रुळ तुटला, जवळच छिन्नविछिन्न मृतदेहही आढळला; एक आठवड्यापूर्वी स्फोटाची धमकी आली होती

अंबाला ते अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉर लाईनवर सोमवारी रात्री IED स्फोट झाला. ही घटना रात्री सुमारे साडेआठ वाजता राजपुरा-शंभू रेल्वे स्थानकाजवळ घडली. माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ, पंजाब पोलीस आणि इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि तपास सुरू करण्यात आला. अहवालानुसार, काही काळापूर्वी रेल्वे लाईनवर सुरक्षेसंबंधी धमकी मिळाली होती, ज्याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही आणि कोणताही…

Read More

बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय? शिवसेनेत प्रवेशाची चर्चा:विधानपरिषदेसोबत विदर्भातील पक्षाचे सर्व अधिकार आणि मंत्रिपदाचीही मागणी

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणाला नवा ट्विस्ट मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत बच्चू कडू कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष…

Read More

Indian Idol Winner Vaibhav Guptas Dhurandar 2 Song Break

23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कानपूरचे रहिवासी असलेले गायक वैभव गुप्ता यांनी आपल्या मेहनतीने आणि ध्येयाने मोठे यश संपादन केले आहे. इंडियन आयडल सीझन 14 चे विजेते वैभव आता ‘धुरंधर 2’ या चित्रपटातील त्यांच्या ‘मन अटकेया बेपरवाह दे नाल’ या गाण्यामुळे चर्चेत आहेत. सहा वर्षे सतत नकार पचवल्यानंतर मिळालेल्या या यशाची कहाणी प्रेरणादायी आहे. दैनिक भास्करशी…

Read More

जि.प. तयार करणार आरोग्य संपन्न गाव:सीईओंचे वर्षभराच्या आराखड्याचे निर्देश, कार्यशाळेस जिल्हाभरातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

राज्य शासनाचे ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करा. पुढे याच समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करुन वर्षभराचा आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक…

Read More

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होताहेत हाल‎:दरवाढीसाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर हा कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर ख्यात असून तो सर्वत्र विकला जातो. परंतू यावर्षी कांद्याला हवा तसा दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झालेले बघायला मिळत आहेत. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली…

Read More

Maharashtra Corp, IAF & CSIR-CCMB Vacancies Announced

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये माहिती महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 रिक्त जागांची, भारतीय वायुसेनेत 47 पदांवर भरतीची. तसेच CSIR-CCMB मध्ये 28 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. महाराष्ट्र महानगरपालिकेत 407 भरती, परीक्षेविना निवड महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट www.pcmcindia.gov.in वर…

Read More