सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे डीजेबाबत स्पष्ट भूमिकेची मागणी:फुरसुंगी कचरा डेपो, वाढती गुन्हेगारी, पेपरफुटीवरून सरकारवर टीका; आयुक्तांशी चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आवश्यक असून, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला योग्य दिशा द्यावी, असेही त्या म्हणाल्या. सुळे यांनी फुरसुंगी येथील कचरा डेपोविरोधात सुरू असलेल्या…