'सर्व्हिसायटिस' वंध्यत्वाचे कारण ठरू शकतो:महिलांनी सर्व्हिक्सच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, तज्ज्ञांचा इशारा
महिलांच्या आरोग्यामध्ये गर्भाशयाचे मुख म्हणजेच ‘सर्व्हिक्स’ अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा असामान्य स्त्राव, अनियमित रक्तस्त्राव किंवा ओटीपोटात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. हे दुर्लक्ष ‘सर्व्हिसायटिस’ सारख्या गंभीर आजाराचे निमंत्रण ठरू शकते, असा इशारा प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत यांनी दिला आहे. ‘सर्व्हिसायटिस’ म्हणजे काय? सर्व्हिक्स हा योनीमार्गाला गर्भाशयाशी जोडणारा भाग आहे. या…