Headlines

मोदी मंत्रिमंडळातून हे 6 मंत्री बाहेर पडू शकतात:श्रीकांत शिंदेंसह 9 नवीन चेहऱ्यांच्या समावेशाची चर्चा; मोठ्या फेरबदलामागची कहाणी

धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मोदी मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मंत्रालय बदलले जाण्याची आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना नवे अर्थमंत्री बनवले जाण्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, मोदी मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल पुढील काही आठवड्यांत होऊ शकतो. 1. धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री हे कोण आहेत: संघ आणि विद्यार्थी परिषदेची…

Read More

प्रगतिशील शेतकरी:आंतरपीक शेवग्याच्या पानांपासून दरमहा 40 हजारांचा नफा‎, अमरावतीच्या वरूड येथील शेतकऱ्याचा संत्रा बागेत शेवगा व लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रयोग‎

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित‎उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण‎‎शेतकऱ्याने संत्रा बाग कायम‎‎ठेवत त्यामध्ये मोरिंगा‎‎(शेवगा) आणि लक्ष्मीतरू‎‎यासारख्या आंतरपिकांची‎‎लागवड केली. या‎‎प्रयोगामुळे त्यांना दरमहा‎‎किमान मजुरी खर्च ज . अमरावती‎जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अजिंक्य खेरडे (३५) यांच्या प्रयाेगाचे सर्वत्र‎काैतुक हाेत अाहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत‎शिक्षण घेतले. काही वर्षे पुणे आणि नागपूर येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडे‎वरूडपासून जवळच असलेल्या…

Read More

शिऊर येथील जि.प. शाळेचा लवकरच होणार कायापालट:वॉटरप्रूफिंग, फरशी, किचन शेड, रंगरंगोटीचे होणार काम

शिऊर केंद्रांतर्गत येणाऱ्या धनगर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा छताचा एक भाग पहिल्याच जोरदार पावसात कोसळल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने ही दुर्घटना शाळा सुटल्यानंतर बुधवारी घडल्याने मोठा अनर्थ टळला. याची तत्काळ दखल घेत शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी शनिवारी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि स्वतःच्या खर्चातून संपूर्ण…

Read More

आज वटपौर्णिमा, पूजेचा मुहूर्त 6 ‎तास, भद्रा काळातही नाही अडथळा‎:सकाळी 9: 12 ते 10: 52 तर दुपारी 3:52 ते 7:12 वाजेपर्यंत शुभमुहूर्त‎

पतीच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाची मानली‎जाणारी वटसावित्री पौर्णिमा सोमवारी साजरी‎होणार आहे. यंदा पहाटे ३.०७ पासून दुपारी‎४.१७ वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. तरी‎ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला येणारा भद्रा‎दोष मानला जात नाही. हा काळ वर्ज्य नाही.‎त्यामुळे पूजेसाठी सकाळी तीन तास आणि‎सायंकाळी साडेतीन तास असा साडेसहा‎तासांचा विशेष पुण्यपर्वकाळ आहे.‎ हिंदू धर्मात वटवृक्षाला शिवस्वरूप मानून‎ब्रह्म, सावित्री आणि वटवृक्षाच्या पूजनाची‎प्राचीन परंपरा आहे. वटवृक्ष हा‎पर्यावरणाचा समतोल…

Read More

राम मंदिर देणगी चोरी…:सर्व 8 आरोपींच्या घरांवर छापे, कागदपत्रांसह इतर पुरावे जप्त; आरोपींना आज कोठडी मागणार

अयोध्या श्रीराम मंदिरात देणगीच्या कथित चोरीप्रकरणी पोलिस व प्रशासनाच्या पथकाने रविवारी सकाळी सात वाजता एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व ८ आरोपींच्या घरांवर एकाच वेळी छापा टाकला. झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे व इतर पुरावे गोळा केले. कुटुंबीय व शेजाऱ्यांचीही चौकशी केली. आरोपींकडून ~७९.८५ लाख रुपयांची रोकड यापूर्वीच जप्त केली आहे. सोमवारी पोलिस आरोपींना न्यायालयात हजर करून कोठडीची…

Read More

प्रेमविवाहचा अंत:सांगलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या छातीवर बसून आवळला गळा, झोपेत मृत्यू झाल्याचा केला बनाव

पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्येची घटना ताजी असतानाच सांगलीच्या विश्रामबाग भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने तिच्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने छातीवर बसून गळा दाबून खून केला. प्रेमविवाह आणि दोन मुले असतानाही पत्नीने हे कृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद हणमंत सर्जे (२८, रा….

Read More

नसरापूरप्रकरणी नराधमाच्या शिक्षेवर आज फैसला शक्य:मृत्युदंड की जन्मठेप यावर निर्णय

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असून या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर….

Read More

बदलाची बातमी:बेंगळुरूत प्रयोग; बस-मेट्रोने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅशबॅक मिळते

के. राजू बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील आयटी कंपनीत इंजिनिअर आहेत. खासगी वाहनाने कार्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना एक-दीड तास लागायचा. सार्वजनिक वाहतुकीची आव्हाने पाहता त्यांनी कधीही यात रस दाखवला नाही. पण आता ४ महिन्यांपासून राजू पब्लिक ट्रान्सपोर्टने ऑफिसला येतात. सहकाऱ्यांशी फायद्याबद्दल बोलतात. ते बेंगळुरूतील एका प्रयोगाचा भाग आहेत. त्यात लोकांना इन्सेंटिव्ह-रिवॉर्ड देऊन पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे…

Read More

गृहिणीने दाखवले धाडस, चोराला ठणकावले – चालता हो…:‘आईसह मलाही मारलं असतं म्हणून धीर एकवटला, अन् कोयता घेऊन चोराला घरातून पिटाळून लावलं’

बीड बायपास रोडवर शिवकृपा कॉलनीत शुक्रवारी पहाटे चोरटा एका घरात शिरला. घरात स्वाती कुलकर्णी व त्यांच्या आई होत्या. चोरट्याला पाहून त्या घाबरल्या नाहीत. उलट प्रसंगावधान दाखवत फांद्या कापायचा कोयता घेऊन त्यांनी चोरट्याला घरातून पिटाळून लावले. पहाटेचा हा थरार त्यांच्याच शब्दांत… पहाटेची वेळ होती. मी आणि माझी वृद्ध आई दोघीच घरात गाढ झोपलो होतो. पती गावाकडे…

Read More

प्रगतिशील शेतकरी:संत्रा बागेत मोरिंगा, लक्ष्मीतरूची लागवड; अमरावतीच्या शेतकऱ्याला दरमहा 40 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान 40 हजारांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी अजिंक्य खेरडे (35) यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत शिक्षण…

Read More