स्वरसम्राज्ञी आशा भोसले अन् संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते:सन 2014 मध्ये घेतली होती प्रकट मुलाखत, उलगडल्या होत्या अनेक आठवणी
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर व तालुक्याला मोठी सांस्कृतिक समृद्ध परंपरा लाभली आहे. बाळासाहेब थोरात यांनी ही वैभवशाली परंपरा जपताना सातत्याने विविध संत आणि कलावंतांना संगमनेरमध्ये बोलावून त्यांचा सन्मान केला आहे. सन २०१४ मध्ये पद्मभूषण स्वरसम्रा . जाणता राजा मैदान येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त तत्कालीन महसूलमंत्री…