Headlines

Google India leases 617,000 sq ft in Atrium Place Tower 1 Gurugram, to pay ₹671 cr over 5 years

Marathi News Business Google India Leases 617,000 Sq Ft In Atrium Place Tower 1 Gurugram, To Pay ₹671 Cr Over 5 Years नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गूगल इंडियाने गुरुग्राममधील ‘ॲट्रियम प्लेस’मध्ये सुमारे 6.17 लाख स्क्वेअर फूट ऑफिस स्पेस भाड्याने घेतले आहे. प्रॉपस्टॅकच्या व्यवहार दस्तऐवजांनुसार, गूगल या जागेसाठी पुढील 5 वर्षांत एकूण 671 कोटी रुपये…

Read More

चटका लावणारी एक्झिट:ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, इतिहासाचे अभ्यासक भूषण गोपाळ देशमुख (वय 64 ) यांचे आज निधन झाले. गेल्या महिन्यात भुईकोट किल्ल्यात हेरिटेज वॉक उपक्रमात लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाला माहिती देत असताना त्यांना सर्पदंश झाला होता. त्यावर उपचार करण्यात आले. त्यातून बरे झाले होते. काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More

गंगापूर, खंडाळा, शिऊर येथे 30 मिनिटे पाऊस:विजांचा कडकडाट, मशागत कामांना येणार वेग‎

गंगापूर, वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनसह शिल्लेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. ३० मिनिटे चाललेल्या या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे आता खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. वैजापूर तालुक्यातील…

Read More

बॉलीवूड कलाकारांचे CJPला समर्थन:ऋचा म्हणाली- मी तुमच्यासोबत; अतुल कुलकर्णीने माफी मागत म्हटले- आमच्या पिढीकडून चुका झाल्या

पेपरफुटी आणि परीक्षांमधील गोंधळाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे शांततापूर्ण आंदोलन ६ जून रोजी सुरू झाले आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आवाहनावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळाला आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी तरुणांची त्यांच्या पिढीच्या चुकांसाठी माफी मागितली आहे, तर ऋचा चड्ढा, कुनिका…

Read More

सुप्रिया सुळेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्ष टोला:माघारीच्या निर्णयावरून मविआमध्ये मतभेद उघड; वक्तव्याची राजकीय चर्चा

राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या हालचालींना आता अंतर्गत मतभेदांची किनार मिळाल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी माघारीच्या निर्णयावरून विरोधी आघाडीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. नाव न घेता त्यांनी…

Read More

Delhi E85 Flex Fuel Launch

नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 85% इथेनॉल मिश्रित E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे लॉन्च झाले आहे. विशेष म्हणजे, हे दिल्लीत विकल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलपेक्षा ₹20 प्रति लिटर स्वस्त आहे. यामुळे केवळ सामान्य लोकांचा वाहन चालवण्याचा खर्च कमी होणार नाही, तर कच्च्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्वही कमी होईल. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी…

Read More

भाविकांची गैरसोय:पैठण शहरामधील 8 नाल्यांचे पाणी गोदावरीच्या नदीपात्रात‎, विविध जिल्ह्यांतून दररोज 6 हजार भाविक येतात स्नानासाठी,

येथील गोदावरी नदीत अधिक मासानिमित्त पवित्र स्नानासाठी दररोज ५ ते सहा हजार भाविक येतात. मात्र, नदीपात्रात ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक मासात गोदावरी स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दररोज पाच हजार भाविक संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे, नागघाट आणि इतर घाटांवर स्नानासाठी येत आहेत. मात्र शहराच्या…

Read More

Delhi Hotel Fire Case Update; Malviya Nagar Tragedy | Restaurant Cook

Marathi News National Delhi Hotel Fire Case Update; Malviya Nagar Tragedy | Restaurant Cook Lavkesh Bajaj नवी दिल्ली40 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये आग लागली होती. पोलिसांनी या घटनेच्या चौकशीसाठी हॉटेलचा आचारी केशव नेगी याला अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात आग आचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे लागली असावी. मीडिया…

Read More

मराठा समाजासाठी इतिहासातील सर्वात मोठा विजय:मराठा-कुणबी मंत्रालयाला मुख्यमंत्र्यांची मान्यता; मनोज जरांगे यांचा मोठा दावा

मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीबाबत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-कुणबी मंत्रालयाच्या स्थापनेस तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे जरांगे यांनी सांगितले….

Read More

बेशिस्त वाहनचालकांसह पोलिसांनाही ठोकला दंड:एसपी ऑफिससह प्रमुख चौकांत नाकाबंदी‎

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहरात एकाच वेळी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट आणि विनापरवाना धावणाऱ्या ५६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करत ६५ हजार ५०० रुपयांचा ई-चलन व रोख दंड वसूल केला आहे….

Read More