कॅनमध्ये डिझेल न दिल्याने पंपावर राडा, मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण:पाचपुते बंधूंसह 15 जणांवर गुन्हा, तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण
तालुक्यातील काष्टी येथे भरदिवसा एका पेट्रोल पंपावर ‘कॅन’मध्ये डिझेल दिले नाही म्हणून मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत केबिन आणि काचांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक ना . बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काष्टी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची…