Headlines

60 वर्षांच्या सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो:टोन्ड अ‍ॅब्स दिसले, म्हणाला- जेव्हा कोणी तुमच्यासोबत राहू इच्छित नाही, तेव्हा एकटेपणा जाणवतो

60 वर्षांच्या सलमान खानने रविवारी शर्टलेस फोटो शेअर केला. फोटोमध्ये त्याचे टोन्ड शरीर, फिट ॲब्स आणि मस्क्युलर फिजिक दिसत आहे. या फोटोत सलमान आराम करताना दिसत आहे, मात्र, त्याच्या फिटनेससोबतच त्याच्या पोस्टच्या कॅप्शनचीही चर्चा होत आहे. कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले आहे, ‘मी, स्वतः आणि फक्त मी… स्वतःसोबत राहण्याचे दोन मार्ग आहेत, अलोन (एकटे) आणि लोनली (एकाकी)….

Read More

शिवयोग मंदिर व कोप्पळमधून तावून‎सुलाखून निघालेले महास्वामीजी सोने‎:अणदूरमध्ये पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त शिवकथा कार्यक्रमात आशीर्वचन‎

प्रतिनिधी | अणदूर येथील मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अणदूर सदभक्तांच्या इच्छेनुसार व रंभापुरी जगदगुरूंच्या आज्ञेने येथील श्री निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती झाले. गेल्या २५ वर्षांत त्यांनी धार्मिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहेच. मात्र आज हजारो उपस्थित सद्भक्त ही त्यांची खरी संपत्ती आहे. शिवयोग मंदिर व…

Read More

Indian Market Outflow ₹2.2 Lakh Crore in 2026 Amid Dollar-Crude Pressure

मुंबई15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) या महिन्यात (मे) भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत ₹27,048 कोटींची रोकड काढून घेतली आहे. जागतिक आर्थिक वातावरण आणि भू-राजकीय तणावामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय इक्विटी बाजारातील आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत. या ताज्या विक्रीसह, 2026 मध्ये आतापर्यंत एकूण बहिर्गमन ₹2.2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे, जे 2025 च्या…

Read More

दिवसभर उन्हाचा फटका; रात्री विजेचा खेळखंडोबा:अकाेल्याचे तापमान २० दिवसांनी पुन्हा पाेहाेचले ४६ अंश सेल्सियसपर्यंत‎

प्रतिनिधी | अकोला शहराचे तापमान २० दिवसांनी पुन्हा ४६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून यापूर्वी २७ एप्रिल रोजी ४६.३ सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली होती. एकीकडे रात्रीचा कमाल पाराही ३०.५ असल्याने उकाड्याने हैराण झालेले अकोलेकर शनिवारी रात्री उशिरा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने वैतागाने होते. जिल्ह्यात १७ मे २०२४ रोजी ४०.२ अंश सेल्सियस. १७ मे…

Read More

CBSE 12th Revaluation Fee Cut; Full Refund If Marks Increase

नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिक्षण मंत्रालयाने 12वीच्या विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE च्या पुनर्मूल्यांकन शुल्कात कपात केली आहे. आता स्कॅन केलेल्या प्रतीसाठी 700 ऐवजी 100 रुपयेच द्यावे लागतील. प्रत्येक प्रश्नाची पुन्हा तपासणी करण्यासाठी आता 100 ऐवजी 25 रुपयेच लागतील. शिक्षण सचिव संजय कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेदरम्यान या घोषणा केल्या….

Read More

भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय:निवडणुका झाल्यावर देश संकटात असल्याचे समजले का? संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावरून त्यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. तसेच भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय लागली असल्याची टीका केली आहे. तसेच देशावर संकट आले आहे हे पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यावर समजले का? असा सवालही त्यांनी…

Read More

तेरवीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण‎:खंडाळा खुर्द येथील तिडके कुटुंबाचा आदर्श निर्णय; जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर समाजात वाढत्या दिखाऊपणा, अनावश्यक रूढी-परंपरांच्या पार्श्वभूमीवर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील तिडके कुटुंबाने एक क्रांतीकारक आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. येथील प्रतिष्ठित नागरिक अमोल तिडके यांचे वडील स्व.भास्कर भाऊराव तिडके यांच्या निधनानंतर, पारंपरिक तेरवीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा, खंडाळा खुर्द येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यासह…

Read More

विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप;‎सामाजिक बांधिलकीचा उपक्रम‎:बालसंस्कार शिबिराचा उत्साहात झाला समारोप‎

प्रतिनिधी । नांदगाव पेठ श्री रामचंद्र संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. शिबिराच्या समारोपानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्व.हिराबाई तुळशीरामजी गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे विवेक गुल्हाने सप्तरंग एज्युकेशन अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी, नांदगाव पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक…

Read More

Chandigarh Transgender Assault Woman Outside Club; Viral Video

चंदीगड4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चंदीगडमध्ये क्लबबाहेर तृतीयपंथीयांनी एका तरुणीला बेदम मारहाण केली. याचा VIDEO समोर आला आहे. यात तृतीयपंथी एका तरुणीला फरफटत नेतात आणि खाली पाडून मारहाण करताना दिसतात. ते तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. यावेळी तिथे काही तरुणही उभे आहेत, पण तृतीयपंथीयांमुळे कोणीही मध्यस्थी केली नाही. मात्र, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खोट्या दाव्यासह शेअर करण्यात आला…

Read More

जैव तंत्रज्ञानामध्येच पर्यावरण पूरक‎नवीन वान विकसित करण्याची क्षमता‎:तज्ज्ञांकडून आवाहन कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम‎

प्रतिनिधी | अकोला सध्या जागतिक स्तरावर नैसर्गिक संसाधनांची अपरिमित धूप, हवामान बदल आणि त्याचे शेती आणि मानवाच्या सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम घडून येत आहेत. जैव तंत्रज्ञान आधारित संकल्पनांचा शाश्वत शेती आणि पशुसंवर्धन यांच्याकरिता प्रचंड संधी आहे. त्यामुळे “जीन ते जीनोम’ या संकल्पनेवर आधारित अॅग्री बायो नेक्स्ट २०२६- शाश्वत पीक व पशुसंवर्धन सुधारणेसाठी एकात्मिक जैवतंत्रज्ञान आणि…

Read More