Headlines

‘सिंहस्थ संस्कृती’ प्रदर्शनाचा समारोप:दुर्मीळ छायाचित्रांतून उलगडला नाशिकच्या सिंहस्थ परंपरेचा इतिहास; PHOTOS

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी जपणाऱ्या ‘सिंहस्थ संस्कृती’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नासिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी, गुरुदक्षिणा हॉल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातून नाशिकच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले. सन 1932 पासूनच्या विविध…

Read More

अरविंद सावंत यांचा सरकारवर उपरोधिक टोला:डफरीन अग्निकांड: आरोग्य सेवेतील त्रुटींवरून साधला निशाणा

डफरीन रुग्णालयातील व्हेंटीलेटर स्फोटात तीन नवजात बालकांच्या मृत्यूनंतर शिवसेना (उबाठा) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. व्हेंटीलेटरच सरकारला व्हेंटीलेटरवर आणत असल्याचा टोला त्यांनी लगावला. घटनेच्या सातव्या दिवशी त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली. सावंत यांनी या घटनेला ‘अत्यंत क्लेषदायी’ म्हटले. राज्यात यापूर्वीही असे अपघात घडले…

Read More

नेरपिंगळाईत 'चलो दिल्ली' अभियानासाठी जनजागरण सभा:भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतली; महिला, युवक, शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर नेरपिंगळाई येथील गणेश चौकात जनजागरण सभेचे आयोजन केले. या सभेला महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. ‘बदलाव जरूरी है… चलो दिल्ली!’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी नेत्यांनी तरुणाईसमोरील बेरोजगारी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यावर जनजागृती केली. महिलांची सुरक्षितता, सामाजिक समानता…

Read More

बडनेरा-शिंगणापूर मार्गावर वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे लावणार:वाढत्या तापमानावर नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा पुढाकार

वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ आणि कडूनिंबाची झाडे लावण्याची मागणी नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या प्रमुख मार्गांवर सावली…

Read More

भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही:बबलू देशमुख यांचा कार्यगौरव सोहळ्यात विश्वास

अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रामीण) अध्यक्ष तथा जिल्हा परिषद व मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख यांनी चांदूर बाजार येथे आयोजित कार्यगौरव सोहळ्यात भाजपच्या भूलथापांना जनता यापुढे बळी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. कोणतीही सत्ता नसतानाही काँग्रेसचा कार्यकर्ता डगमगत नाही आणि आजही प्रामाणिकपणे सोबत उभा आहे, असेही त्यांनी नमूद केले. चांदूर…

Read More

मतदार यादीचा एसआयआर संपला, प्रारूप यादी आज जाहीर:उद्यापासून नवीन मतदारांची नोंदणी सुरू, महिनाभर प्रक्रिया चालेल

भारत निवडणूक आयोगाचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम पूर्ण झाला आहे. या आधारे तयार झालेली नवीन प्रारूप मतदार यादी आज, सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. या यादीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी, १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता दिनांक मानून, नवीन मतदारांच्या नोंदणीला मंगळवार, १ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. ही नोंदणी प्रक्रिया पुढील महिनाभर सुरू…

Read More

मनोज जरांगे काही चुकीचे मागत नाहीत:शिक्षण आणि रोजगार दिला असता तर आंदोलनाची वेळ आलीच नसती, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा समाजातील…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:व्याजाच्या पैशांसाठी तगादा; सहा खासगी सावकारांविरोधात गुन्हा

मसाल्याच्या व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांवरून वाढीव व्याजाची मागणी करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. योगेश अशोक सुतार (रा. शाहूपुरी, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुतार यांनी 19 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत व्यवसायासाठी सुरेश सावंत (शाहूपुरी), अक्षय दळवी…

Read More

Mohit Kamboj Warns Legal Action Against Social Media Defamation

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाणीवपूर्वक चालवल्या जाणाऱ्या बदनामीकारक मोहिमेविरोधात व्यावसायिक मोहित कंबोज भारतीय यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपली सामाजिक आणि सार्वजनिक प्रतिष्ठा मलीन करण्याच्या हेतूने तथ्यहीन, बनावट आणि दिशाभूल करणाऱ् . गेल्या काही दिवसांपासून डिजिटल माध्यमांवर एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून आपल्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याचे कंबोज यांनी नमूद केले. वैयक्तिक आकसापोटी आणि…

Read More

एक-दोन दिवसांत मनोज जरांगेंना भेटणार:पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, मंत्री उदय सामंतांचे मोठे विधान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत असून, या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः जरांगे यांच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या एक-दोन…

Read More