Headlines

पुण्यात मुलाने कौटुंबिक वादातून आईचा खून केला:आरोपी अनिकेतला अटक, पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. सविता सुरेश हरिभक्त (वय 48, रा. शांतीनगर वसाहत, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा अनिकेत (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता…

Read More

पंतप्रधानांना शिवीगाळ करणारी मुलगी म्हणाली- जीवन नरक बनले:चेहरा लपवून फिरत आहे; जन-झी आंदोलनात मोदींना आक्षेपार्ह शब्द बोलले होते

जेन-झी आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतरवरून पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा एक व्हिडिओ आम आदमी पार्टीने पोस्ट केला आहे. 39 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे- माझे आयुष्य नरक बनले आहे. मला सर्वत्र छळले जात आहे. माझ्याकडे जे काही होते, ते सर्व माझ्याकडून गेले आहे. मी कुठेही जाऊ शकत नाही. ना कुठे राहू शकत नाही….

Read More

हडपसरमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक:ज्येष्ठ नागरिकाकडून 4 लाख रुपये उकळले, एकावर गुन्हा दाखल

हडपसर भागात एका ज्येष्ठ नागरिकाची औषध निर्मिती कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी धनंजय शामराव वराडकर (रा. माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील ससाणेनगर भागात राहतात. आरोपी धनंजय वराडकर याची त्यांच्याशी ओळख होती. त्याने ज्येष्ठ…

Read More

सांगलीत एकतर्फी प्रेमाने घेतला बळी?:त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल; 23 वर्षीय तरुणाला अटक

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर’, असे म्हणत वारंवार फोन आणि मेसेज करून प्रेमसंबंधासाठी दबाव आणला जात असल्याने मानसिक त्रासलेल्या 19 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे गुरुवारी (दि. 27) ही घटना घडली. या प्रकरणी पलूस पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक…

Read More

'मनोज जरांगेंची तळमळ कळतीये':मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, मेळाव्यात एकनाथ शिंदे काय म्हणाले?

परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार संजय जाधव यांना थेट इशारा देत त्यांनी हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. परभणीच्या मेळाव्यात काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी तिथे आलो तर एकनाथ शिंदे यांना माघारी फिरणे अवघड होईल, असा दम जरांगे यांनी दिला…

Read More

टॉप-10 मधील 7 कंपन्यांचे मार्केट-कॅप ₹1.13 लाख कोटींनी घटले:एअरटेल टॉप लूझर, मूल्य ₹40,500 कोटींनी घटले; टीसीएसचे मूल्य वाढले

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. यादरम्यान, देशातील 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) एकूण ₹1.13 लाख कोटींनी घटले आहे. या काळात, दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी भारती एअरटेलच्या बाजार मूल्यांकनात (मार्केट व्हॅल्युएशन) सर्वात मोठी ₹40,500 कोटींची घसरण दिसून आली. त्याचे मूल्यांकन घटून ₹11.74 लाख कोटी झाले आहे. एअरटेल व्यतिरिक्त, रिलायन्स…

Read More

Indian Railway Station Littering Fine Hiked; New Penalty Rules 2026

रेल्वे स्थानकावर थुंकणे, कचरा टाकणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे अस्वच्छता करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानक आणि रेल्वे परिसरातील अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम दुप्पट केली आहे. त्यामुळे यापुढे नियमांचे उल्लंघन करणा . दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मुंबईसह देशभरातील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा परिस्थितीत काही प्रवाशांकडून स्थानक…

Read More

सातव्या थरावरून चिमुकला गोविंदा थेट खाली कोसळला:सेफ्टी बेल्ट तुटल्याने घडली घटना, बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अनर्थ टळला

बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली आणि इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटून तो थेट खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेलेल्या माखन चोर दहीकाला उत्सवात हा प्रसंग घडला. माखन चोर प्रतिष्ठानची मंडळी चोर हंडी फोडण्यासाठी आले असताना त्यांनी सात थर रचले आणि नेमके…

Read More

Kriti Sanon GIVA Ad Controversy

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरात वादावर आता उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तसंस्था IANS शी बोलताना उर्वशी म्हणाली की, ती कोणत्याही महिलेला तिच्या कपड्यांवरून जज करत नाही, परंतु क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली सांस्कृतिक संवेदनशीलतेशी तडजोड करू नये. रक्षाबंधन हा भारताचा अत्यंत पवित्र सण आहे आणि त्याच्या प्रतिष्ठेची काळजी घेतली पाहिजे. ज्वेलरी ब्रँड…

Read More

डीजे, लेझर टाळून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा:मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश मंडळांना डीजे आणि लेझर बीमचा वापर टाळून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पुणेकरांना उद्देशून काढलेल्या एका पत्रकात त्यांनी, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव असल्याचे म्हटले आहे. पाटील यांनी नमूद केले की, डीजे आणि लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाबाचे…

Read More