Headlines

डुकराचा दात अन् दगडी कासवांनी केली शेकडो भक्तांची फसवणूक:भोंदू गुरुमाऊलीचा कासव पॅटर्न, भुईटेकडून डुकराचा दात जप्त‎

आढेगाव (ता. माढा) येथील भोंदूबाबा पांडुरंग उर्फ नानासाहेब बापू वीरकर (गुरु माऊली) आणि त्याचा भाऊ विकास वीरकर यांच्या पापाचा घडा आता भरू लागला आहे. पोलिसांनी या दोघांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली असून, तपासादरम्यान दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. गुरुवारी या प्रकरणातील फिर्यादीने भोंदूबाबाने दिलेला ”डुकराचा दात” आणि ”दगडी कासव” पोलिसांकडे जमा केले…

Read More

जिल्ह्यात तीन वर्षात एक लाख कोटींचे रस्ते करणार:सोलापूर शहराच्या पर्यायी वाहतुकीसाठी 33 किमीच्या रिंग रोडसाठी 550 कोटींचा निधी

. जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबुतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या पालखी महामार्गांमुळे अध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे भाविकांसाठी सुलभ झाले आहे. डिसेंबरपर्यंत पालखी महामार्ग पूर्ण होईल. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी-भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. त्यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले….

Read More

गौतम अदानींचे एवढ्या आक्रमकपणे संरक्षण का?:विजय वडेट्टीवार यांचा केंद्राला सवाल; उत्तरदायित्व प्रसिद्धीचा खेळ बनल्याची टीका

सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील आरोप मागे घेण्याच्या मुद्यावर राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. गौतम अदानींवरील अमेरिकेतील आरोप मागे घेण्यात आले, तर त्यामुळे क्रोनी कॅपेटलिझमची धोकादायक जागतिक व्याप्ती उघड होईल, असे ते म्हणालेत. गौतम अदानींवर अमेरिकेत 265 दशलक्ष डॉलर्सची कथित आर्थिक फसवणूक केल्याचा…

Read More

Uber India Launches First Data Center

7 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. व्ही.डी. सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री असतील 14 मे रोजी केरळच्या 13 व्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य दीपा दासमुंशी यांनी सांगितले की, व्ही.डी. सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री असतील. व्ही.डी. सतीशन यांचे पूर्ण…

Read More

शंभुशौर्य मर्दानी आखाडातर्फे प्रशिक्षण शिबिर‎:कंवरनगर स्थित मनपा शाळा क्रमांक 16 च्या प्रांगणात 30 मेपर्यंत चालणार प्रशिक्षण

आजच्या बालसुलभ मनावर सुसंस्कार करुन त्यांना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम बनवण्यासाठी आज, गुरुवार, १५ मे पासून येथे खेळ, स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिर सुरू झाले. शिवकालीन महाराष्ट्राला अभिप्रेत असलेले हे शिबिर येथील शंभुशौर्य मर्दानी आखाडातर्फे सुरू करण्यात आहे. ते आगामी ३० मे पर्यंत चालणार आहे. कंवरनगर स्थित मनपा शाळा क्रमांक १६ च्या प्रांगणात सुरू असलेल्या या शिबिरात…

Read More

मोर्शीतही एमडी ड्रग्जचे जाळे, 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त:स्मशानभूमीजवळ पोलिसांची कारवाई, अमरावतीच्या दोघांना अटक‎

अमरावती पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही एमडी ड्रग्जचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोर्शी पोलिसांनी चांदूरबाजार रोडवर असलेल्या स्मशानभूमीसमोर रेल्वे गेटजवळ केलेल्या कारवाईतून या घटनेला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी त्याठिकाणी अवैधरित्या एम.डी (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या दोघांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह ४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अटक करण्यात आलेले…

Read More

नामकर्ण आवारे भोंदू खरातच्या भूखंड व्यवहारांचा 'मास्टरमाईंड':आवारे सध्या पोलिस कोठडीत; पोलिसांकडून सर्वच व्यवहारांचा कसून शोध

भोंदू अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांतून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. पण आता या जमीन खरेदीचा मास्टरमाईंड हा खरातच्या शिवनिका ट्रस्टचा माजी सचिव नामकर्ण आवारे हा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कोपरगाव येथील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातशी संबंधित काही बोगस खाती समोर आली आहेत. या…

Read More

Bengal is not a bulldozer state, FIRs are not registered here

Marathi News National Bengal Is Not A Bulldozer State, FIRs Are Not Registered Here Mamata, Didi Appeared In Court As A Lawyer कोलकाता6 तासांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या आरोपांवर गुरुवारी माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी कलकत्ता उच्च न्यायालयात हजर झाल्या. ममता म्हणाल्या की, राज्यात टीएमसी कार्यकर्ते, महिला, मुले आणि…

Read More

खराडीत मसाज पार्लर चालिकेला धमकावून खंडणी:देहविक्रीच्या आरोप करत मागितले पैसे, दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील खराडी परिसरात मसाज पार्लर चालवणाऱ्या एका महिलेकडून देहविक्रयाचा आरोप करत 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मसाज पार्लरमध्ये देहविक्रय सुरू असल्याचा आरोप करत महिलेला धमकावले. त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी…

Read More

पुण्याच्या हडपसरमधील 'उषाकीरण हॉस्पिटल'मध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला अटक:एटीएसने नागपूरमध्ये केली मोठी कारवाई, तपास सुरू

पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित आरोपीला नागपूर रेल्वे जंक्शन येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. संशयित आरोपीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे माहिती समोर आली आहे. ही घटना बुधवारी (13 मे) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हडपसर येथील कामधेनू इस्टेटमधील ‘उषाकीरण…

Read More