Headlines

यंदा गणेशमूर्तींच्या दरात 10 टक्के वाढ:अर्ध्या ते 7 फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यास राजस्थानचे कलाकार‎

लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पैठण शहरासह ग्रामीण भागात गणेशमूर्ती घडवण्याच्या कामाला वेग आला आहे. बाप्पांच्या विविध आणि आकर्षक रूपांना आकार देण्यासाठी राजस्थानातील उदयपूर येथील कुशल मूर्तिकारांचे पथक पैठणमध्ये दाखल असून, सध्या दिवस-रात्र मूर्ती घडवण्याची आणि रंगवण्याची लगबग सुरू आहे. मात्र, यंदा रंग, कच्चा माल, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च, मेहनताना वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत दहा टक्के…

Read More

ओव्हरटेकच्या चढाओढीमध्ये दोन‎दुचाकींचा अपघातात:तरुणाचा मृत्यू‎, खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना, मृत युवक चिखली येथील

खुलताबाद येथे दर्शनासाठी शुक्रवारी रात्री हजारो भाविक येत असताना संभाजीनगर-खुलताबाद मार्गावर दोन स्पोर्ट बाइकस्वारांच्या ओव्हरटेकच्या चढाओढीत अपघात झाला. यात एका दुचाकीवरील ताबा सुटल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विजय अजय ठेंग (१८, रा. शहापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. विजय हा (एमएच २० एचएम ३९९७) बाइकवरून खुलताबादच्या दिशेने येत होता. सोबत आणखी…

Read More

घातक केमिकलचा मुख्य सूत्रधार जेरबंद:इस्तेकार खानला नेपाळ सीमेलगत अटक‎

घातक रासायनिक केमिकल व पावडरची अवैध विल्हेवाट लावणाऱ्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार इस्तेकार अहमद निसार खान (३८, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी नेपाळ सीमेलगतच्या भागातून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मास्टरमाईंडचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पळशी, फर्दापूर, आळंद, शिवूर, तोंडापूर परिसरात आढळलेल्या रासायनिक ड्रम्सपासून या तपासाला…

Read More

बिहारच्या 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट:मंदाकिनी नदीच्या पुरामुळे 400 दुकाने पाण्यात; राजस्थानच्या 17 जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती

बिहारमध्ये गंगेची पाणी पातळी वाढत आहे. पाटण्यातील दीघा घाट पाण्याखाली गेला आहे. तर, बगहा येथील डुमरिया घाटावर गंडक नदीची पाणी पातळी धोक्याच्या खुणेवरून वाहत आहे. 15 जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील सतना, चित्रकूट, टीकमगड, छतरपूर आणि पन्ना येथे पूरसदृश परिस्थिती आहे. चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदी सुमारे 30 फूट उंचीवरून वाहत आहे. घाटाच्या काठावरील…

Read More

तिसऱ्या श्रावणी शनिवारी सहा लाख भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन:पहाटे 4 वाजता महाभिषेक, 30 तास चालले दर्शन‎

येथील भद्रा मारुती मंदिरात श्रावणातील तिसऱ्या शनिवारी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या ६ लाखांहून अधिक भाविकांनी ३० तासांच्या अखंड कालावधीत भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्याचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सांगितले. भद्रा मारुती मंदिरातील श्रींच्या मूर्तीची पपई, टरबूज, लिंबू, डाळिंब आणि मोसंबी अशा पाच प्रकारच्या ताज्या फळांसह विविध…

Read More

नामपूरला दोधेश्वर मंदिर परिसरात सात हजार वृक्षलागवडीचा संकल्प:हिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार; 700 झाडांचे रोपण‎

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांत हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दोधेश्वर महादेव मंदिर परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रात ७०० वृक्षांची लागवड केली. आगामी काळात ७ हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर समपातळी चर, समचर व दगडी बंधारे बांधून जलसंधारणाचे काम करण्याचा मानस राष्ट्रीय सेवा योजना विभागाने…

Read More

न्यू ओएसिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली राखी

फुलंब्री न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फुलंब्री येथे शुक्रवारी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि जबाबदारीचे प्रतीक असलेल्या या सणानिमित्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे अत्यंत आकर्षक राखीची प्रतिकृती साकारली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने…

Read More

नेपाळ पूर- लोकांना सकाळी 7:30 वाजता धोक्याची माहिती मिळाली:सकाळी 9:35 वाजता सरकारी SMS आला; अलर्टला 2 तास उशीर, अन्यथा शेकडो जीव वाचले असते

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पूरानंतर आता अलर्ट जारी करण्याच्या वेळेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. हवामान विभागाच्या मते, रसुवा जिल्हा प्रशासनाला चीनकडून पुराची माहिती सकाळी 9 वाजता मिळाली होती. त्यानंतर सकाळी 9.15 वाजता नदीच्या दोन्ही काठांवर राहणाऱ्या सुमारे सहा लाख लोकांना SMS अलर्ट पाठवण्यात आला. तर, पंतप्रधान कार्यालयाचे म्हणणे आहे की त्यांना जिल्हा प्रशासनाकडून…

Read More

भाजपचे पदाधिकारी थेट बांधावर, शासकीय योजनांची दिली माहिती:भाजपचे पदाधिकारी थेट बांधावर, शासकीय योजनांची दिली माहिती‎

Marathi News Local Maharashtra Aurangabad BJP Officials Directly On The Dam, Gave Information About Government Schemes, BJP Officials Directly On The Dam, Gave Information About Government Schemes बोर दहेगाव4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी शेतकरी बाधवांशी शेतात जाऊन संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शेतीशी…

Read More

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केऱ्हाळा फाटा येथे रास्ता रोको:छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प‎

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील केऱ्हाळा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केऱ्हाळा, पळशी, निल्लोड, बोरगाव कासारी व कायगाव परिसरातील समाज बांधवांनी एकत्र येत एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. मनोज जरांगे पाटील…

Read More