आत्मनिर्भर भारतसाठी युवक सृदृृढ हवा:शिवाजी विद्यालयात व्यसनमुक्त भारत अभियान; दत्ता पाकिरे यांचे प्रतिपादन
सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व श्री शिवाजी विद्यालय, शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्त भारत अभियान’अंतर्गत संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर देशाचा युवक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे. त्यासाठी तो व्यसनमुक्त असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवा…