Headlines

टिकली आणते म्हणत तिसऱ्या दिवशीच पळाली ‘लुटेरी दुल्हन”:वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार; 6 जणांविरोधात तक्रार

लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी बाजारात खरेदीसाठी गेलेली नववधू “मी टिकली घेऊन लगेच येते,’ असे सांगून दागिने व रोकड घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर भागात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर स्त्रीधन म्हणून दीड लाख रुपये उकळून नवरी, तिची आई व दोन मध्यस्थांनी नवरदेवाकडील मंडळींचा…

Read More

भारतात मुस्लिम नसावेत, हा विचार करणारे हिंदू नाहीत:न्यूयॉर्कमध्ये ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ कार्यक्रमात सरसंघचालक माेहन भागवत यांनी मांडले परखड विचार

Marathi News International Those Who Think That There Should Be No Muslims In India Are Not Hindus, RSS Chief Mohan Bhagwat Expressed His Strong Views At The ‘One World One Humanity’ Event In New York. न्यूयॉर्क8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, ‘जर एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की भारतात…

Read More

समृद्धीजवळ गॅस गळती; अर्धा तास वाहतूक रोखली:टाकळीवाडीत घटना; अग्निशमन दल घटनास्थळी

गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथील गट क्रमांक ८६ परिसरात समृद्धी महामार्गालगत पीएनजीचे पॉइंट कपलिंग फुटल्याने शनिवारी सायंकाळी गॅसची गळती झाली. सायंकाळी ५.१७ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन गॅसचा फवारा उंच उडताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने २०० फूट परिसराची नाकेबंदी केली. तसेच समृद्धी महामार्गावरील वाहतूक ३० मिनिटे थांबवण्यात आली होती….

Read More

समृद्धीवर लूटमार करणाऱ्या एका दरोडेखोराला पकडले:तीन घटना, 19 महिन्यांच्या चिमुकल्याला फेकले रस्त्यावर

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांच्या लूटमार प्रकरणात पोलिसांना पहिले यश मिळाले आहे. लासूर (ता. वैजापूर) टोलनाक्याजवळ भरदुपारी फॉर्च्युनर गाडी लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील एका दरोडेखोराला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जेरबंद केले. उर्वरित दरोड्याच्या गुन्ह्यातील दरोडेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत. गुरुवारी मध्यरात्री सिन्नर (जि. नाशिक) जवळच्या दुशिंगवाडी शिवारात दरोडेखोरांनी छत्रपती संभाजीनगरच्या एका कुटुंबासह हिंगोलीतील रुग्णाच्या गाडीला लक्ष्य केले…

Read More

एफडीएला सुनावले:तुम्ही स्वतःला देव समजता का? आदेश डावलल्यास थेट तुरुंगात पाठवू- हायकोर्ट

“तुम्ही स्वतःला देव समजता का? तुम्ही वाटेल ते करू शकता का? डास मारण्यासाठी तलवारीचा वापर कशाला करता? न्यायालयात दाखल होणाऱ्या १ हजार अवमानना याचिकांपैकी ५०० याचिका केवळ सरकारचा आदेश न पाळण्याच्या वृत्तीमुळे असतात. आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना समजावून आणि ओरडून थकलो आहोत. आदेश डावलल्यास थेट तुरुंगात पाठवू,’ अशा अत्यंत संतप्त शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व…

Read More

13 glacial lakes dangerous, but warning system delayed due to power outage

Marathi News National Uttarakhand: 13 Glacial Lakes Dangerous, But Warning System Delayed Due To Power Outage मनमीत | डेहराडून14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमधील प्रशासकीय यंत्रणेचा दिरंगाईपणा नेपाळसारख्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. वास्तविक, राज्यातील ४२६ हिमनदी तलावांपैकी (ग्लेशियर लेक्स) १३ तलाव अतिसंवेदनशील आहेत. मात्र, त्यांच्यावर अर्ली वॉर्निंग सिस्टिम बसवण्याची योजना वीज आणि दळणवळणाच्या अडचणींमुळे रेंगाळली…

Read More

सोलापुरात गर्भलिंग निदानातील डॉक्टरची अटक टाळण्यासाठी साडेपाच लाख लाच:दोन दलाल जेरबंद, 2 पोलिसांवरही गुन्हा, उपअधीक्षकांची भूमिका संशयात

गर्भलिंगनिदान प्रकरणातील संशयित डॉक्टर दांपत्याला अटक न करण्यासाठी थेट अकलूजचे पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस शिपायाच्या नावाने तब्बल साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना २ दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. . आबा वळकुंदे व महादेव माने अशी अटक झालेल्या दलालांची नावे आहेत. पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासाठी ५ लाख व पोलिस शिपाई…

Read More

भाषा शिकण्यास मुभा:चार टॅक्सीचालकांची याचिका मुंबई हायकोर्टात निकाली, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराचा वेळ दिल्याने

महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषेच्या सक्तीला स्थगिती देण्याची मागणी करणारी चार टॅक्सीचालकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी निकाली काढली. ही भाषा शिकण्यासाठी चालकांना एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाला सांगितले की,…

Read More

राज्यामध्ये एक कोटी लाडक्या बहिणींना योजनेमधून डावलले:राष्ट्रवादी श.पच्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीत रणनीती निश्चित

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या मॅरेथॉन बैठकीत आगामी राजकीय लढाईची दिशा निश्चित करण्यात आली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहार, महागाई, बेरोजगारी आणि एमपीएससी पेपरफुटी यांसारख्या विविध जनहिताच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारविरोधात राज्यव्यापी रान उठवण्याचा निर्णय घेण्यात आला….

Read More

नाशिकच्या कुंभासाठी 21 वर्षांच्या अथर्वचा मास्टरप्लॅन:घाट कुठे? पार्किंग कुठे? रस्ता कोणता? एका क्लिकवर सोडवल्या कुंभातील अडचणी; मदतीला उभं केलं ‘यात्रिवा’

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. मात्र, अनोळखी शहरात घाट कुठे आहे, मंदिरापर्यंत कसे जायचे, वाहन कुठे पार्क करायचे, वाहतुकीचा मार्ग कोणता, आपत्कालीन मदत कुठे मिळेल, अशा अनेक प्रश्नांमुळे भाविकांची धावपळ होऊ शकते. याच अडचणींचा आधीच विचार करत नाशिकच्या 21 वर्षीय अथर्व रविंद्र सूर्यवंशी या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने ‘यात्रिवा’ हे डिजिटल व्यासपीठ…

Read More