Headlines

Sayani Gupta Defamation Case | Mumbai Court Grants Interim Relief

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबई सिटी सिव्हिल कोर्टाने गुरुवारी अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती सयानी गुप्ता यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यावर अंतरिम बंदी घातली. हे प्रकरण त्यांच्या ‘आसमानी’ या लघुपटाशी संबंधित आहे, ज्यावर चित्रपट निर्माती विनीता नेगी यांनी चोरीचा आरोप केला होता. लीगल वेबसाइट बार अँड बेंचच्या अहवालानुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश शुद्धिकुमार मुरलीधरराव बुके…

Read More

NCPA Staff Salary Hike & Annual Bonus; Ravindra Chavan Agreement Update

नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात NCPAमधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना यश आले असून NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेमध्ये चार वर्षांचा वेतनवाढ करार करण्यात आल . हा करार 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2028 या चार वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. NCPA व्यवस्थापन…

Read More

भाजप अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळतंय:उद्धव ठाकरेंचा थेट हल्लाबोल, बीडच्या 250 BLA ना दिला 'मतदार यादी’चा मंत्र

“भाजप निवडणुका जिंकण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळत आहे. मतदार याद्यांमधून लाखो नावे वगळायची आणि बोगस नावे घुसवून फेरफार करायचा, असाच कारभार सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत गाफील न राहता प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादी तोंडपाठ ठेवून नावानिशी आणि चेहऱ्यानिशी प्रत्येक मतदारावर करडी नजर ठेवली पाहिजे,” असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

Read More

Agripada Mumbai Crime: Husband Murders Wife Then Commits Suicide

मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील कालापानी चौकी भागात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या अवघ्या 19 वर्षांच्या पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतःचेही आयुष्य संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. . मिळालेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा येथे राहणारा पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून सतत वाद सुरू होते. आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्यातील हा वाद अचानक विकोपाला गेला. रागाच्या भरात…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- मिर्झापूर: द फिल्म:मुन्नाचा वेडेपणा, कालीन भैयाचा संयम आणि गुड्डूचा राग, ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा बंदुका, पण कथा लांबली

कलाकार- अली फजल, पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, रवि किशन, जीतेंद्र कुमार, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, अभिषेक बनर्जी, श्रेया पिलगांवकर दिग्दर्शक- गुरमीत सिंह कालावधी- 3 तास 17 मिनिटे रेटिंग- 3.5/ 5 मिर्झापूरच्या जगात कायद्यापेक्षा बंदूक अधिक शक्तिशाली आहे आणि बंदुकीपेक्षा योग्य वेळी खेळलेली चाल अधिक शक्तिशाली आहे. तीन सीझनपर्यंत ओटीटीवर या जगाचा दबदबा पाहिल्यानंतर, आता गुरमीत…

Read More

4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याचं CET सेलने मान्य केलं:850 कोटींच्या कंत्राटात मोठा मलिदा; रोहित पवारांचा थेट आरोप, कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची बाब खुद्द सीईटी सेलने मान्य केल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण परीक्षा पद्धतीत आणि कंत्राटात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते…

Read More

RBI Payment Aggregators Re-KYC Deadline Extension Request

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास मदत करणाऱ्या कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेला दुकानदारांच्या री-केवायसीसाठी निश्चित केलेली 15 सप्टेंबरची अंतिम मुदत पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. याचे कारण असे आहे की, देशातील लाखो लहान-मोठ्या दुकानदारांचे आणि फेरीवाल्यांचे व्हेरिफिकेशन अद्याप पूर्ण झालेले नाही. जर RBI ने री-केवायसीची अंतिम तारीख वाढवली नाही, तर लाखो दुकानदारांची ऑनलाइन पेमेंट…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- गांधारी:आईचा रागही या ‘ट्विस्टच्या तांडवाला’ वाचवू शकला नाही, तापसी लढत राहिली आणि कथा दम तोडत राहिली

कलाकार- तापसी पन्नू, इश्वाक सिंह, मीता वशिष्ठ, छाया कदम, चंदन रॉय, प्रशांत नारायण दिग्दर्शक- देवाशीष मखीजा कालावधी- 1 तास 56 मिनिटे रेटिंग- 1.5/5 एका आईची मुलगी हरवली तर तिचं दुःख किती मोठं असेल, हे समजून घेण्यासाठी कोणत्याही मोठ्या संवादाची गरज नसते. फक्त त्या आईचा चेहरा पुरेसा असतो. ‘गांधारी’कडे हेच सर्वात मजबूत शस्त्र होतं, एक आई,…

Read More

Hyderabad JNTU Student Clash | Campus Controversy & Video Update

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTU) मध्ये गुरुवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या तीज उत्सवादरम्यान हा वाद सुरू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हाणामारी मंजिरा आणि गौतमी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये झाली. एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान भोवला:लोहियानगरमधील मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांना पुणे न्यायालयाकडून शिक्षा

ईद-ए-मिलाद मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे लाऊडस्पीकर वापरल्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षांसह तिघांना शिक्षा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने हा निर्णय दिला. हे प्रकरण लोहियानगरमधील एका मंडळाशी संबंधित आहे. अल मदिना यंग बॉईज यंग सर्कलचे अध्यक्ष वाहिद कासीम मणियार आणि उपाध्यक्ष जावेद मजीद शेख यांना शिक्षा झाली आहे. हे दोघेही लोहियानगर, घोरपडे पेठ येथील रहिवासी…

Read More