Eknath Shinde Statement On Thane Murder Case; Warning To Opponents
“ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेची पहिल्याच दिवशी गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांना निःपक्षपाती चौकशीचे कडक आदेश दिले होते. पोलिसांनी तत्काळ आरोपींना बेड्या ठोकून शस्त्रे जप्त केली आहेत. मात्र, एका कुटुं . ठाणे आणि मुंबई परिसरातील विविध घडामोडींनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील…