Headlines

Vijaya Rahatkar Grants Financial Aid to Hingoli Runner Ramabai Ranveer

पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या तसेच अंबाजोगाईतील मॅरेथॉनमध्ये साडी नेसून व अनवाणी धावून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 47 वर्षीय रमाबाई अशोक रणवीर यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोग धावून आला आहे. . पुरस्काराच्या रकमेतून 1 लाखांची मदत; विजया रहाटकर यांनी साधला संवाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रमाबाईंशी व्हिडिओ कॉल…

Read More

डीजेविरोधातील लढ्याला संघटनात्मक स्वरूप देणार- विद्यानंद बापट:म्हणाले, ध्वनिप्रदूषणावरील जनजागृती थांबणार नाही

सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी आज पत्रकार परिषदेत घोषणा केली की, गणेशोत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमांमधील ध्वनिप्रदूषणाविरोधातील लढा आता अधिक व्यापक करून त्याला संघटनात्मक स्वरूप दिले जाईल. पुण्यातील टिळक रस्त्यावर गुरुवारी झालेल्या मारहाणीनंतर बापट प्रथमच माध्यमांसमोर आले होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीपेक्षा ध्वनिप्रदूषणाचा मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे आणि यावरील जनजागृती थांबवली जाणार नाही. बापट म्हणाले…

Read More

उपराष्ट्रपतींच्या हस्ते 38 व्या पुणे फेस्टिव्हलचे होणार उद्घाटन:स्वारगेटच्या गणेश कला-क्रीडा रंगमंचावर 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान रंगणार फेस्टिव्हल

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा आणि पर्यटनाचा अनोखा संगम असलेल्या 38व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आयोजक कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सतीश देसाई,…

Read More

हिंगोलीत जिल्हा वार्षिक योजनेचा 338 कोटींचा निधी रखडला:आतापर्यंत अवघ्या 17 टक्के कामांनाच मंजुरी, 25 दिवसांत 278 कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचे आव्हान

हिंगोलीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकास कामांसाठी 338 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतरही आतापर्यंत केवळ 60 कोटी म्हणजेच सरासरी 17 टक्के निधीच्या कामांनाच प्रशाकिय मान्यता देण्यात आली आहे. आता 25 दिवसांत उर्वरीत कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे आव्हान प्रशासना समोर उभे राहिले आहेत. तर जिल्ह्यातील कोणती कामे मंजूर करायची याची यादी नाशीक ते हिंगोली व्हाया अमरावती अशी येत…

Read More

Satara Sex Racket Bust; Crime Filed Against 3 Women

कोडोली एमआयडीसी परिसरातील जानाई-मळाई सोसायटीत एका घरातून कथित देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या कारवाईनंतर 3 महिलांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल . 3 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक ज्योती बैनवाड यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित महिला देहव्यवसायातून…

Read More

सोने ₹967 ने वाढून ₹1.55 लाखांवर पोहोचले:चांदी ₹2,439 ने महाग होऊन ₹2.33 लाख प्रति किलो; या वर्षी सोने ₹22 हजारने महाग

आज म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 967 रुपयांनी वाढून 1,54,908 रुपये झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 2,439 रुपयांनी वाढून 2,34,972 रुपयांवर पोहोचली आहे. या वर्षी सोने ₹22 हजार रुपयांनी महागले या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार…

Read More

केनियामध्ये टाटा केमिकल्सचे काम बंद होणार:राष्ट्रपती म्हणाले- आम्ही इतरांचे गुलाम नाही; कंपनीचे स्पष्टीकरण- आम्ही सर्व अटी पूर्ण केल्या

केनियामध्ये कामकाज बंद करण्याच्या राष्ट्रपती विल्यम रुटो यांच्या आदेशावर टाटा केमिकल्सने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने सांगितले की, 11 ऑगस्ट 2026 रोजीच सरकारला सर्व आवश्यक कागदपत्रे आणि तपशीलवार अनुपालन अहवाल सादर केला होता. कंपनी सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करत आहे. खरेतर, गुरुवारी काजियाडो दौऱ्यावर राष्ट्रपती रुटो यांनी टाटाच्या जागी नवीन गुंतवणूकदार आणण्याची घोषणा केली होती. त्यांनी…

Read More

Chinchner Nimb Mahavitaran Cable Theft Case

सातारा शहरात थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना नेले (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल क . महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ तथा लाईनमन अमोल शंकर घुले (वय 39, रा. गोडोली, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 3 सप्टेंबर…

Read More

आरजी कर बलात्कार प्रकरणात पाणिहाटी अध्यक्षांना अटक:पुरावे नष्ट केल्याचा आरोप; पोलिसांनी बेंगळुरूमध्ये छाप्यात पकडले

2024 च्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी टीएमसी नेते सोमनाथ डे यांना अटक केली आहे. सोमनाथ हे पाणिहाटी नगरपालिकेचे अध्यक्षही आहेत. बुधवारी सकाळी बेंगळुरूमध्ये छापेमारीदरम्यान सोमनाथ यांना पकडण्यात आले होते. गुरुवारी रात्री सुमारे 2:20 वाजता त्यांना बंगालमध्ये आणण्यात आले. तपास अधिकाऱ्यांचा आरोप आहे की सोमनाथ डे यांनी गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट…

Read More

भंडाऱ्याची देणगी गोळा करताना हल्ला:दारूसाठी पैसे न दिल्याने 22 हजारांची रोकड पळवली

साताऱ्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भंडाऱ्यासाठी नागरिकांकडून देणगी स्वीकारत असलेल्या व्यक्तीला दारूसाठी पैसे मागून, पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना सातारा शहरातील गोडोली येथील समाज मंदिर परिसरात घडली. या प्रकारात हल्लेखोराने संबंधिताच्या गळ्यातील हँडबॅग जबरदस्तीने हिसकावून घेत त्यातील 22 हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी हर्षद भरत संकपाळ (वय 46, रा….

Read More