Headlines

Sanjay Raut Attacks Devendra Fadnavis Over DJ Ban Controversy

राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या डीजे व लेझर लाइट्सच्या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “नागपुरात पोलिस आयुक्तांनी डीजे आणि लेझर . भाजपमध्ये बंडाळी; केंद्रात उपपंतप्रधान पदाची निर्मिती होणार? राष्ट्रीय राजकारणातील घडामोडींवर मोठा दावा करताना संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…

Read More

कुस्तीपटू महिलेची 3 मुलांसह नळदुर्ग‎ किल्ल्यावरुन उडी; 2मुलांसह आई ठार‎:सासरच्या त्रासामुळे आत्महत्या; विवाहितेच्या वडिलांचा आरोप‎

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी दुपारी ‎धक्कादायक घटना घडली. निलंगा तालुक्यातील पौळ‎ अंबुलगा येथील एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनी‎मनोहर पौळ (30) या महिलेने आपल्या तीन मुलांसह ‎‎किल्ल्यातील उपळी बुरुजावरून 100 फुटांवरून उडी घेतली. ‎‎यात अश्विनी पौळ, त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य ‎‎आणि अडीच वर्षांची मुलगी क्रांती या तिघा मायलेकांचा ‎मृत्यू झाला, तर अडीच वर्षांची मुलगी वीरा…

Read More

Maharashtra Rain Update; Vidarbha Drought Concerns & IMD Yellow Alert

राज्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले असून, संपूर्ण विदर्भासाठी ऑगस्ट महिना अक्षरशः दुष्काळी ठरला आहे. 1 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत विदर्भात पावसाची तब्बल 58 टक्के तूट नोंदवली गेली आहे. पाऊस लांबल्यामुळे आणि सततच्या ढग . ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी घट विदर्भात 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 297.1 मिमी…

Read More

श्रीनगर एअरपोर्टवर विमान खांबाला धडकले:पार्किंगमध्ये नेताना घडली दुर्घटना, पुढील भाग तुटला; सर्व प्रवासी सुरक्षित

नवी मुंबईहून श्रीनगरला आलेले इंडिगोचे विमान 6E 225 (VT-NOG) पार्क करत असताना श्रीनगर विमानतळावर एका खांबाला धडकले. सकाळी 9:02 वाजता बे क्रमांक 06 वर विमान पार्क करत असताना ही दुर्घटना घडली. सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत. कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. प्रवासी आणि क्रू सदस्यांना मॅन्युअल एअरक्राफ्ट जिन्यांच्या मदतीने सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले….

Read More

Sharad Pawar Slams Attack On Vidyanand Bapat Over DJ Issue In Pune

विद्यानंद बापट यांना मी काही ओळखत नाही, पण ते जे काही बोलत आहेत त्याला अर्थ आहे. कुठलाही सण हा लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेच्या आवाजामुळे त्या सणाचे गांभीर्य निघून जाते, कोणी मत व्यक्त केले म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला तर हा हल्ला माझ्यामते . शरद पवार म्हणाले की, पुण्याच्या पोलिस आयुक्त आणि राज्य सरकारने या…

Read More

Sensex Gains 450 Points, Nifty Hits 23950

मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 450 अंकांनी वाढून 76600 वर पोहोचला आहे. निफ्टीमध्ये 50 अंकांची वाढ, तो 23950 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज आशियाई बाजारातही तेजी इंडेक्स लेव्हल पॉइंट चेंज टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 6673 +81 +1.24% निक्केई (जपान) 64784 +569 +0.89% हँगसेंग (हाँगकाँग)…

Read More

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7 वा दिवस:जरांगेंच्या मागण्या मान्य, सरकारने मुदत मागितल्याने उपोषण कायम

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 7 वा दिवस आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे रात्री भेट घेतली. त्यांच्यासोबत 3 तास चर्चा केली. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगेंनी मागण्यांवर तात्काळ कार्यवाहीचा आग्रह धरला. त्याची पूर्तता करण्यासाठी 11 सप्टेंबरपर्यंत सरकारने मुदत मागितली….

Read More

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, मथुरा-द्वारकेत मंगला आरती, दिवसभर पूजा:75 लाख भाविक येण्याची शक्यता; पुरीत भगवान जगन्नाथ कान्हाला देतील जन्म

आज देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. ४ सप्टेंबर रोजी भगवान श्रीकृष्णाचा ५२५३ वा जन्मोत्सव आहे. मथुरा-वृंदावनपासून ते जगन्नाथ पुरी आणि द्वारकापर्यंत जन्माष्टमीचा उत्साह आहे. मथुरेतील जन्मभूमी, द्वारकेतील द्वारकाधीश मंदिर, दिल्लीतील इस्कॉन मंदिर आणि जयपूरमधील गोविंद देव जी मंदिरात मंगला आरती झाली. भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत गुरुवार रात्रीपासूनच भाविक पोहोचत आहेत. जन्मोत्सवासाठी मथुरा-वृंदावनसह…

Read More

दाऊदने ऋषी कपूरला चहाला बोलावले होते:रोल्स रॉयस पाठवली होती, ‘तवायफ’ चित्रपटात दाऊद हे नाव ठेवल्याने कौतुकही केले होते

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आज ७४ वी जयंती आहे. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले होते. पुस्तकात त्यांनी दाऊद इब्राहिमसोबत दुबईत झालेल्या दोन भेटींचाही उल्लेख केला होता. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीतही ऋषी कपूर यांनी दाऊदसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की, १९८८…

Read More

तलाव 75 टक्के भरून देण्याचे नीरा‎उजवा कालवा विभागाचे आश्वासन‎:तिसंगी तलावात पाणी सोडले, चौथ्या दिवशी उपोषण मागे

नीरा उजवा कालव्यामधून संगीता तलावात पाणी सोडून तो किमान ७५ टक्के भरून दिला जाईल, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. तलावात प्रत्यक्षात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संगीता तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी समाधान फाटे यांच्यासह पाच शेतकरी गेल्या चार दिवसांपासून…

Read More